लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले... - Marathi News | ayodhya mp expressed pain on not invited in deepotsav bjp said he dont have time to visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...

अयोध्येतील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती  - Marathi News | World record of 25 lakh Deepotsav in Ayodhya... 1,121 people performed Aarti at the same time  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या दीपोत्सवाची आरती करण्यात आली. ...

अयोध्येत पार पडला भव्य दीपोत्सव, एकाचवेळी २५ लाख दिवे प्रज्वलित झाले, गिनीज बुकमध्ये झाली नोंद - Marathi News | A grand Dipotsav was held in Ayodhya, recorded in the Guinness book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत पार पडला भव्य दीपोत्सव, एकाचवेळी २५ लाख दिवे प्रज्वलित झाले, गिनीज बुकमध्ये झाली नोंद

अयोध्येत पहिल्यांदाच भव्य दिपोत्सव साजरा करण्यात आला. रामकी पायडी, चौधरी चरणसिंह घाट आणि भजन संध्या स्थळावर 25 लाख 12 हजार 585 दिवे प्रज्वलित करण्यात आले. ...

शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी... - Marathi News | Ayodhya Deepotsav 2024: Illumination of 25 lakh lamps on the banks of Sharyu; The city of Ayodhya of lit up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...

Ayodhya Deepotsav 2024: दीपोत्सवात विक्रमी 25 लाख 12 हजार 585 दिवे लावून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. ...

अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह - Marathi News | 28 lakh lights will be lit on 55 ghats in Ayodhya, great enthusiasm for the historic lamp festival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह

यंदा ५५ घटांवर तब्बल २८ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार असून, हा एक जागतिक विक्रम ठरेल. या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त असून, १० हजार पोलिस तैनात केले आहेत. ...

अयोध्येतील माकडांसाठी दिले तब्बल 1 कोटी रुपये, खिलाडी कुमार अक्षयचा मोठा निर्णय! - Marathi News | Akshay Kumar Donates Rs 1 Crore To Feed Monkeys In Ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्येतील माकडांसाठी दिले तब्बल 1 कोटी रुपये, खिलाडी कुमार अक्षयचा मोठा निर्णय!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अयोध्येतील माकडांसाठी एक मोठा निर्णय घेतला. ...

Diwali 2024: अयोध्येत प्रथमच बालकलाकारांकडून रामरक्षा आणि गीत रामायणाचे होणार सादरीकरण! - Marathi News | Diwali 2024: Rama Raksha and Geet Ramayana will be performed by child artists for the first time in Ayodhya! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2024: अयोध्येत प्रथमच बालकलाकारांकडून रामरक्षा आणि गीत रामायणाचे होणार सादरीकरण!

Diwali 2024: भाऊबीजेला सारसबागच्या बाप्पासमोर रामरक्षा आणि गीत रामायण सादरीकरण, अयोध्येकडे कूच आणि १३ लक्ष रामरक्षा पठणाची संकल्पपूर्ती! ...

अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी... - Marathi News | Ayodhya Deepotsav 2024: Lighting of 28 lakh lamps on 55 ghats in Ayodhya; Shri Ram Janmabhoomi will shine | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...

Ayodhya Deepotsav 2024: या कार्यक्रमांतर्गत शरयू नदीच्या 55 ​​घाटांवर 28 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. ...