लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
पंतप्रधान मोदी अयोध्येला जाणार! आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनचे लोकार्पण करणार - Marathi News | pm narendra modi ayodhya visit to inaugurates international airport and railway station | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पंतप्रधान मोदी अयोध्येला जाणार! आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनचे लोकार्पण करणार

PM Modi Ayodhya Visit: रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून, पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनही सुरू केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

राम मंदिराच्या उद्धाटनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा, शिंदे गटाच्या आमदाराची मागणी - Marathi News | Declare government holiday on inauguration day of Ram Mandir- Pratap Saranaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिराच्या उद्धाटनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा, शिंदे गटाच्या आमदाराची मागणी

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे उद्धाटन येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  ...

राम मंदिराचे पुजारी मोहित यांचा अश्‍लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई - Marathi News | Gujarat Congress leader Hitendra Pithadia has been arrested by the Ahmedabad police in connection with the viral photo of Ram temple priest Mohit Pandey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराचे पुजारी मोहित यांचा अश्‍लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

mohit pandey ayodhya : राम मंदिराचे पुजारी मोहित पांडे यांचे बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

२ हजार किमी सायकल प्रवास! पुण्यातील नोकरी सोडून रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे कूच - Marathi News | Balram Verma, a young man, left his job in Pune and cycled 2,000 kilometers for the Pran Pratishtha program of the Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ हजार किमी सायकल प्रवास! पुण्यातील नोकरी सोडली, रामललासाठी अयोध्येकडे कूच

२२ जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ...

वंदे भारत ट्रेन पकडा अन् रामलल्ला दर्शनाला जा; अयोध्येतून देशभरात सेवा? रेल्वेचा मेगा प्लान - Marathi News | indian railways likely to start vande bharat express train from new delhi to ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेन पकडा अन् रामलल्ला दर्शनाला जा; अयोध्येतून देशभरात सेवा? रेल्वेचा मेगा प्लान

Ayodhya Vande Bharat Express Train: देशभरातून अयोध्येसाठी वंदे भारत ट्रेन सेवा चालवल्या जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...

श्रीरामाचे मंदिर निर्माण राष्ट्रीय उत्सवच: जीत आरोलकर - Marathi News | shri ram mandir construction is a national celebration said jeet arolkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीरामाचे मंदिर निर्माण राष्ट्रीय उत्सवच: जीत आरोलकर

मोरजी येथे 'चलो अयोध्या' अभियान रॅलीचा प्रारंभ. ...

Ram Mandir : राम मंदिरासाठी पुजारी ठरले! ३ हजार मुलाखतींमधून मोहित यांची निवड; जाणून घ्या पगार - Marathi News | Mohit Pandey has been selected as the priest for the Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी पुजारी ठरले! ३ हजार मुलाखतींमधून मोहित यांची निवड; जाणून घ्या पगार

अयोध्येतील राम मंदिराचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. ...

रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मिळणार आरोग्य सुविधा!  - Marathi News | doctors are filling google forms to provide services during consecration of ram lalla in ayodhya, ram mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मिळणार आरोग्य सुविधा!

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण तयारी करत आहे. ...