शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम एका वर्षात कुठंपर्यंत पोहोचले? पाहा, PHOTOS

राष्ट्रीय : श्री राम भक्तांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी भाविकांसाठी खुलं होणार अयोध्येतील भगवान रामाचे मंदिर

राष्ट्रीय : Ram Mandir जय श्रीराम! अयोध्येतील राम मंदिराचा गाभारा सोन्याचा करा; शिवसेना नेत्याचे PM मोदींना पत्र

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिर २०२३ मध्ये दर्शनासाठी खुले होणार

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

राष्ट्रीय : नदीत स्नान करताना एकाच कुटुंबातील १२ जण बुडाले, एका मुलीला वाचवण्यात यश 

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिराच्या कामाची 'सेटेलाइट इमेज' आली समोर, कसं सुरूय काम पाहा...

राजकारण : Ram Mandir: राम मंदिर जमीनखरेदी वादानंतर संघ दक्ष, मंदिर निर्मिती देखरेखीची जबाबदारी बड्या नेत्याकडे जाणार

राष्ट्रीय : अयोध्येतील कामांचा मोदींकडून आढावा

राष्ट्रीय : Ram Madir: नरेंद्र मोदी PM आहेत, BJP नेतेही; जमीन घोटाळा झालाच कसा? अयोध्येतील साधुंचा सवाल