लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
CM Eknath Shinde Group Ayodhya Visit: “प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान…”; अयोध्येत झळकले CM एकनाथ शिंदेंचे बॅनर - Marathi News | banner displayed in ayodhya regarding cm eknath shinde visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान…”; अयोध्येत झळकले CM एकनाथ शिंदेंचे बॅनर

CM Eknath Shinde Group Ayodhya Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, अयोध्येत बॅनरबाजी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

Eknath Shinde Group Ayodhya Visit: “अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ...”; शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याचा पहिला टीझर जारी - Marathi News | cm eknath shinde group ayodhya visit first teaser launch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ...”; शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याचा पहिला टीझर जारी

Eknath Shinde Group Ayodhya Visit: अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

जय श्रीराम! अयोध्येत साकारणार श्रीरामाची कुमार वयातील मूर्ती - Marathi News | Jai Shri Ram! Idol of Lord Rama in Kumara age will be made in Ayodhya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय श्रीराम! अयोध्येत साकारणार श्रीरामाची कुमार वयातील मूर्ती

लहान वयातील मूर्ती श्रीकृष्णाप्रमाणे वाटत असल्याने आता तेथे प्रभू श्रीरामाची कुमार वयातील मूर्ती घडविण्यात येणार ...

दिवाळीत अयोध्येतील राममंदिराचे लोकार्पण, नवीन संसद भवनात पुढील अधिवेशन - Marathi News | Inauguration of Ram Mandir in Ayodhya on Diwali, Next Session in New Parliament House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत अयोध्येतील राममंदिराचे लोकार्पण, नवीन संसद भवनात पुढील अधिवेशन

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पही ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश ...

एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याच मुहुर्त ठरला, ९ एप्रिल रोजी जाणार रामलल्लांच्या दर्शनाला  - Marathi News | Eknath Shinde's visit to Ayodhya was timed to visit Ramlalla on April 9 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याच मुहुर्त ठरला, या दिवशी जाणार रामलल्लांच्या दर्शनाला 

Eknath Shinde visit to Ayodhya: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला असून, ९ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. ...

राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून पाठविले एक हजार वर्षे टिकणारे सागवान - Marathi News | 1000 year teak sent from Maharashtra for Ram temple | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून पाठविले एक हजार वर्षे टिकणारे सागवान

देशातील सर्वोत्कृष्ट लाकडापासून बनणार प्रभू श्रीरामाच्या गर्भगृहाचे महाद्वार ...

अयाेध्येतील राम मंदिराचे बांधकाम ८० टक्के पूर्ण;आज २० लाख भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा - Marathi News | The construction of Ram temple in Ayodhya is 80 percent complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयाेध्येतील राम मंदिराचे बांधकाम ८० टक्के पूर्ण;आज २० लाख भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा

रामनवमीनिमित्त आज रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होणार ...

अयोध्येत जाणाऱ्या लाकडांवर नागपुरात होणार ‘सिझनिंग’ची विशेष प्रक्रिया - Marathi News | A special process of 'seasoning' will be done in Nagpur on the timber going to Ayodhya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येत जाणाऱ्या लाकडांवर नागपुरात होणार ‘सिझनिंग’ची विशेष प्रक्रिया

Nagpur News अयोध्येतील राममंदिरासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या जंगलातील लाकूड हे थेट अयोध्येला न नेता त्यावर अगोदर नागपुरात प्रक्रिया करण्यात येणार आहे. ...