लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्येत मशिदीसाठी हिंदूंच्या सर्वाधिक देणग्या! अद्याप काम का सुरू नाही? जाणून घ्या यामागचं कारण... - Marathi News | Highest donations of Hindus for mosque in Ayodhya Construction stalled for three years due to road widening issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत मशिदीसाठी हिंदूंच्या सर्वाधिक देणग्या! अद्याप काम का सुरू नाही? जाणून घ्या यामागचं कारण...

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्या निकालाद्वारे अयोध्या येथील रामजन्मभूमीची जमीन राममंदिर बांधण्यासाठी दिली ...

देश-विदेशात भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार! - Marathi News | Restoration of magnificent temples in the country and abroad! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देश-विदेशात भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार!

उज्जैन ते काशी आणि अयोध्या ते अबुधाबी अशा प्रकारे देशविदेशात त्यांनी भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार केला किंवा नवीन मंदिरे बांधली. ...

CM Eknath Shinde Ayodhya Visit: जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे रामलल्ला चरणी नतमस्तक होणार; सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार - Marathi News | cm eknath shinde with mla and minister likely to visit ayodhya ram mandir after diwali in november | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे रामलल्ला चरणी नतमस्तक होणार; सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

CM Eknath Shinde Ayodhya Visit: बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार, मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

जानेवारी २०२४ मध्ये खुले होणार राम मंदिर, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची माहिती  - Marathi News | The Ram Mandir will be opened in January 2024, according to Champat Rai, General Secretary of the Trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जानेवारी २०२४ मध्ये खुले होणार राम मंदिर, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची माहिती 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील शनिवारी ज्या ठिकाणाहून मंदिर उभारणीच्या कामाचा आढावा घेतला होता त्या ठिकाणीही पत्रकारांना नेण्यात आले.  ...

Ayodhya Deepotsav 2022: १७ लाख दिवे, ६०० किलो फुलं, ३६ घाटांवर सजावट... भव्य दीपोत्सवासाठी अयोध्या सज्ज! पाहा Photos - Marathi News | ayodhya deepotsav 2022 ramlala will be divine in the grand deepotsav ram darbar will be decorated with exotic flowers | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ लाख दिवे, ६०० किलो फुलं, ३६ घाटांवर सजावट... भव्य दीपोत्सवासाठी अयोध्या सज्ज! पाहा Photos

अयोध्येतील राम मंदिरासाठी दरवाजे महाराष्ट्रातून जाणार, सागवान लाकडी दरवाजे अन् कोरीव काम!  - Marathi News | ram temple construction 42 doors will be made maharashtra teak wood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरासाठी दरवाजे महाराष्ट्रातून जाणार, सागवान लाकडी दरवाजे अन् कोरीव काम! 

अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील जंगलातील सागवान लाकूड वापरण्यात येणार आहे. ...

Ram Mandir: बांधकाम पूर्ण झाल्यावर कसं दिसेल अयोध्येतील राम मंदिर, किती काम झालं पूर्ण, समोर आले फोटो - Marathi News | How will the Ram Mandir in Ayodhya look after the construction is completed, how much work has been completed, the photos have come out | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बांधकाम पूर्ण झाल्यावर कसं दिसेल राम मंदिर, किती काम झालं पूर्ण, समोर आले फोटो

Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीचं काम वेगाने सुरू आहे. तसेच आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचं सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झालं आहे. तसेच मंदिराच्या बांधकामाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामधून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज येतो. ...

Virat Kohli: जन्माला येताच ज्या मुलाची आईने सोडली साथ; त्यानं विराटला केलं आपलंस, VIDEO  - Marathi News | Virat Kohli has praised Indian Idol singer Rishi Singh by messaging him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जन्माला येताच ज्या मुलाची आईने सोडली साथ; त्यानं विराटला केलं आपलंस, VIDEO 

विराट कोहलीने इंडियन आयडॉलमधील सिंगर ऋषी सिंगला मेसेज करून त्याचे कौतुक केले आहे.  ...