लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Sanjay Raut: “३५ वर्ष बृजभूषण सिंह यांना ओळखतो, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut support stand of bjp mp brij bhushan singh to opposed mns chief raj thackeray ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“३५ वर्ष बृजभूषण सिंह यांना ओळखतो, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत”: संजय राऊत

Sanjay Raut: शिवसेना आणि अयोध्येतील स्थानिक नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बृजभूषण सिंहदेखील त्यापैकी एक आहेत, असे संजय राऊत म्हणाले. ...

"अयोध्या दौरा राजकीय नाही, मग जागोजागी पोस्टर कशासाठी?"; आदित्य ठाकरेंना सवाल - Marathi News | Aditya Thackeray Ayodhya Visit for Ram Janmabhoomi Temple was questioned by Mahant Raju Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अयोध्या दौरा राजकीय नाही, मग जागोजागी पोस्टर कशासाठी?"; आदित्य ठाकरेंना सवाल

आदित्य ठाकरे लखनौत उतरताच शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन ...

आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल, म्हणाले- "श्रीराम आमच्यासाठी आस्थेचा विषय..." - Marathi News | Aaditya Thackeray: Shivsena leader Aaditya Thackeray Ayodhya visit, he will visit lord Ram Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल, म्हणाले- "श्रीराम आमच्यासाठी आस्थेचा विषय..."

Aaditya Thackeray: "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अयोध्येत येत आहोत. आतादेखील मी फक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला आलोय.'' ...

Sandeep Deshpande : "जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा..."; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला  - Marathi News | MNS Sandeep Deshpande Slams Aditya Thackeray Over Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा..."; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

MNS Sandeep Deshpande Slams Aditya Thackeray : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ...

“त्यांना अजिबात विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांनी केले आदित्य ठाकरेंचे अयोध्येत स्वागत - Marathi News | "They have no opposition at all"; Brijbhushan Singh welcomes Aditya Thackeray to Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“त्यांना अजिबात विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांनी केले आदित्य ठाकरेंचे अयोध्येत स्वागत

राज ठाकरे यांना विरोध कायम असून, आदित्य ठाकरे यांचे अयोध्येत स्वागतच करू, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. ...

“एखाद्या धर्माचा द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे, श्रीरामाने द्वेषाचं नाही समन्वयाचं राजकारण केलं” - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp and pm modi govt at ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“एखाद्या धर्माचा द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे, श्रीरामाने द्वेषाचं नाही समन्वयाचं राजकारण केलं”

Sanjay Raut: समन्वयाचे हिंदुत्व, संयम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असून, अशांनी प्रभू श्रीराम आपला आदर्श आहे, असे सांगण्याचे कारण नाही, अशी टीका संजय राऊतांनी अयोध्येत केली. ...

Gajanan Kale : "ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो"; मनसेचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | MNS Gajanan Kale slams Shivsena And Aaditya Thackeray Over Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो"; मनसेचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

MNS Gajanan Kale And Aaditya Thackeray : मनसेने अयोध्या दौऱ्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. "रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. ...

विधान परिषदेसाठी शिवसेना झाली सतर्क, आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात केले बदल! - Marathi News | Shiv Sena alerted for Vidhan Parishad Election, changes made in Aditya Thackeray's visit to Ayodhya! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेसाठी शिवसेना सतर्क, आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात केले बदल!

येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ...