लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
“असे वाटले की रामलला मलाच पाहात आहेत”; PM मोदींनी सांगितला राम मंदिरातील अद्भूत किस्सा - Marathi News | pm narendra modi reaction over what exactly feeling after took darshan of ram lalla very first time in ram mandir ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“असे वाटले की रामलला मलाच पाहात आहेत”; PM मोदींनी सांगितला राम मंदिरातील किस्सा

PM Modi First Reaction On Ram lalla: लोकसभा निवडणुकीच्याच आधी राम मंदिरे होणे ही ईश्वरीच इच्छा असावी. त्यात मानवाची काही भूमिका आहे, असे वाटत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. ...

आता ताजमहल नाही...! भारत बघायला येणाऱ्यांची पहिली पसंती कशाला? अनूप जलोटांनी सांगितलं; तुम्हालाही आश्चर्य वाटेल - Marathi News | Taj mahal is not the first choice what is it the first choice of those who come to see India? said Anup Jalot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ताजमहल नाही...! भारत बघायला येणाऱ्यांची पहिली पसंती कशाला? अनूप जलोटांनी सांगितलं; तुम्हालाही आश्चर्य वाटेल

"मोठ्या प्रमाणावर मुस्लीमही असे आहेत, जे भाजपला मतदान करतील आणि मुस्लीम समाजाचे लोकही भाजपच्या समर्थनार्थ समोर आल्यानंतर राहिलेच काय?" ...

अयोध्येत रामनवमीची तयारी; राम मंदिर २४ तास खुले राहणार, १५ लाख भाविक रामलला दर्शनाला येणार? - Marathi News | ayodhya ram mandir will be open 15 april to 17 april 24 hours and likely 15 lakh devotees to come for ram navami 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत रामनवमीची तयारी; राम मंदिर २४ तास खुले राहणार, १५ लाख भाविक रामलला दर्शनाला येणार?

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येत मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी केली जाणार असून, यानिमित्ताने तब्बल १५ लाख भाविक रामलला दर्शनासाठी येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...

अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार; गंभीर जखमी - Marathi News | Firing at Ram Temple security personnel in Ayodhya; Critically injured, on ventilator | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार; गंभीर जखमी

राम प्रसाद यांना तत्काळ लखनौमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे. ...

रामलल्ला रंगले होळीच्या रंगात, अयोध्येत होलिकोत्सव साजरा - Marathi News | Ramlalla painted in Holi colors, Holikotsav celebrated in Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामलल्ला रंगले होळीच्या रंगात, अयोध्येत होलिकोत्सव साजरा

राममंदिराच्या निर्माणानंतर प्रथमच आलेल्या होलिकोत्सवामुळे अयोध्येत उत्साहपूर्ण वातावरण होते. ...

उर्वशी रौतेलाने अयोध्येत रामललाचं घेतलं दर्शन, लवकरच राजकारणात एन्ट्री? - Marathi News | Urvashi Rautela visited Ayodhya ram mandir temple soon join politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाने अयोध्येत रामललाचं घेतलं दर्शन, लवकरच राजकारणात एन्ट्री?

राजकारणात एन्ट्री करण्याआधी उर्वशीने अयोध्येत दाखल, रामललाचे घेतलं दर्शन, फोटो व्हायरल ...

प्रियांका चोप्राचा देसी थाट- बघा किती महागडी साडी! नवरा आणि लेकीसह गेली अयोध्येला - Marathi News | Actress Priyanka Chopra's visit to Ayodhya Ram Mandir with hubby Nick Jonas and daughter Malati Merie, Priyanka Chopra's yellow saree worth Rs 63k | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका चोप्राचा देसी थाट- बघा किती महागडी साडी! नवरा आणि लेकीसह गेली अयोध्येला

Actress Priyanka Chopra's visit to Ayodhya Ram Mandir: काठपदर साडी, काचेच्या बांगड्या, कपाळाला टिकली अशा थाटात अयोध्येला गेलेल्या देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या साडीची किंमत बघा किती होती... ...

लेक मालतीसह प्रियांका चोप्रा अयोध्येत, निक जोनसनेही घेतले रामललाचे दर्शन - Marathi News | priyanka chopra offered prayers at ram mandir ayodhya with husband nick jones and daughter malti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक मालतीसह प्रियांका चोप्रा अयोध्येत, निक जोनसनेही घेतले रामललाचे दर्शन

प्रियांकाने नुकतंच अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचं दर्शन घेतलं आहे. प्रियांकासह तिचा पती निक जोनसही रामललाच्या चरणी नतमस्तक झाला. ...