शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

नंदूरबार : सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात

उत्तर प्रदेश : श्रीरामाच्या दरबारात योगी सरकार... मंत्रिमंडळासह अयोध्येत पोहोचले मुख्यमंत्री!  

पुणे : अयोध्येतील जुन्या ढाच्याची एक वीट भारत इतिहास संशोधन मंडळात; राज ठाकरेंनी दिली भेट

धुळे : चलो अयोध्या... महाराष्ट्रातून राम मंदिरासाठी पहिली लालपरी धावली, जाणून घ्या अंतर अन् तिकीट

फिल्मी : पुनश्च जय श्रीराम! अमिताभ बच्चन पुन्हा अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन

उत्तर प्रदेश : काशी-विश्वनाथ मंदिरात ५० पुजारी पदांची भरती; मुख्य पुजाऱ्यास ९० हजार मानधन

उत्तर प्रदेश : राम मंदिरात भाविकांची वाढली गर्दी, पुजाऱ्यांची होणार नवी भरती; ड्रेसकोडही बदलणार!

व्यापार : ₹५७५ वर जाऊ शकतो टाटांचा 'हा' शेअर, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; अयोध्येशीही कनेक्शन

मुंबई : चलो अयोध्या... मोफत रामलला दर्शनाला सुरुवात, कोकणातून निघाल्या लक्झरी बसेस

नवी मुंबई : अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये फेकला जळता मोबाइल