लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्या दौरा करणार; तारीख लवकरच ठरवू- संजय राऊत - Marathi News | Shiv Sena to visit Ayodhya under Shivsena Leader Aditya Thackeray; Said That Shivsena MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्या दौरा करणार; तारीख लवकरच ठरवू- राऊत

मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आगामी मे महिन्याच्या सुरुवातील अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. ...

संभाजीनगरला जावा किंवा अयोद्ध्याला; मात्र चेहऱ्यावर 'अध्यात्मिक आनंद' झळकू द्या; मिटकरींचा टोला - Marathi News | NCP leader Amol Mitkari has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीनगरला जावा किंवा अयोद्ध्याला; मात्र चेहऱ्यावर 'अध्यात्मिक आनंद' झळकू द्या- मिटकरी

राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. ...

Raj Thackarey: ... तर आमचे हात बांधलेले नाहीत, राज ठाकरेंनी पुण्यातून दिला थेट इशारा - Marathi News | Raj Thackarey: ... So our hands are not tied, Raj Thackeray gave a direct warning from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर आमचे हात बांधलेले नाहीत, राज ठाकरेंनी पुण्यातून दिला थेट इशारा

मचे हात बांधले नसून जशात तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी शोभायात्रांवरील दगडफेकीसंदर्भात दिला आहे.  ...

शिवसेना नेते लवकरच करणार अयाेध्येचा दौरा - Marathi News | Shiv Sena leader to visit Ayadhya soon says Aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेते लवकरच करणार अयाेध्येचा दौरा

मे महिन्याच्या पूर्वार्धात अयोध्येला जाणार असल्याचे शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी सांगितले. ...

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कुठपर्यंत? समोर आली अशी माहिती - Marathi News | How far is the construction of Ram Mandir in Ayodhya? Information that came to the fore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कुठपर्यंत? समोर आली अशी माहिती

construction of Ram Mandir: अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिर निर्माणाचे काम वेगाने सुरू असून, फेब्रुवारी महिन्यात मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. ...

Ram Mandir News: अयोध्येत राम मंदिर आकारास येऊ लागले, जाणून घ्या गाभाऱ्यात केव्हा विराजमान होणार रामलल्ला? - Marathi News | shri ram temple started taking shape ramlala sit sanctum sanctorum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत राम मंदिर आकारास येऊ लागले, जाणून घ्या गाभाऱ्यात केव्हा विराजमान होणार रामलल्ला?

अयोध्येतील श्री राम मंदिर लवकरच आकारास येऊ लागणार आहे. प्लिंथचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गर्भगृहाचे बांधकाम झाल्यानंतर फरशीचे काम सुरू होईल. त्यासाठी कोरीव दगडांची खेप राजस्थानातून येण्यास सुरुवात झाली आहे. ...

अयोध्येच्या दौऱ्याची तारीख राज ठाकरे करणार जाहीर; शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवणार - Marathi News | MNS Chief Raj Thackeray to announce date of Ayodhya tour on MNS Gudipadva Melawa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अयोध्येच्या दौऱ्याची तारीख राज ठाकरे करणार जाहीर; शिवसेनेच्या कोंडीचा लाभ उठवणार

- संदीप प्रधान ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित ... ...

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचं बांधकाम कुठवर आलं?; ट्रस्टनं शेअर केलेले २ फोटो पाहा - Marathi News | The plinth work at Shri Ram Janmabhoomi Mandir site is reaching it's final stage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्री राम मंदिराचं बांधकाम कुठवर आलं?; ट्रस्टनं शेअर केलेले २ फोटो पाहा

एवढेच नाही तर रामजन्मभूमी संकुलात यज्ञशाळा आणि सत्संग स्थळही असणार आहे. भक्तांना प्रसाद वाटपासाठी तेथे एक अन्नदान इमारतही बांधली जाईल ...