लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
'रोड रोलर' चालक इअरफोन लावून ऐकत होता गाणी अन् ती किंचाळत राहीली, १८ वर्षीय तरुणी चिरडली गेली! - Marathi News | ayodhya ear phone became a murderer know how 18 year old girl crushed under pressure roller | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'रोड रोलर' चालक इअरफोन लावून ऐकत होता गाणी अन् ती किंचाळत राहीली, १८ वर्षीय तरुणी चिरडली गेली!

अयोध्येतील गिरधर गावाजवळ काळीज पीळवटून टाकणारी घटना घडली आहे. सध्या अयोध्या रायबरेली राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ...

अयोध्येत खळबळ! रामजन्मभूमीजवळ संशयित बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Panic situation in Ayodhya! Police arrest suspected Bangladeshis near Ram Janmabhoomi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अयोध्येत खळबळ! रामजन्मभूमीजवळ संशयित बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक

Suspicious Bangladeshi Arrested : दिल्ली आणि मथुरेचे पत्ते असलेली दोन आधार कार्डेही जप्त करण्यात आली आहेत. संशयिताकडून एक सॅमसंग मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. ...

Lata Mangeshkar: “PM मोदींनी लता मंगेशकरांची भेट घ्यावी”; दीदींच्या प्रकृतीसाठी अयोध्येत महामृत्यूंजय जप - Marathi News | ayodhya jagadguru paramhans acharya maharaj said i would request pm modi to meet lata mangeshkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींनी लता मंगेशकरांची भेट घ्यावी”; दीदींच्या प्रकृतीसाठी अयोध्येत महामृत्यूंजय जप

Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांना चांगले आरोग्य लाभावे, यासाठी अयोध्येत महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला. ...

अयोध्येत रेल्वे अपघात घडवून आणण्याचं षडयंत्र उघड; रातोरात रुळाचे सहा बोल्ट केले गायब! - Marathi News | big conspiracy in ayodhya before up elections six bolts of railway bridge missing railway inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत रेल्वे अपघात घडवून आणण्याचं षडयंत्र उघड; रातोरात रुळाचे सहा बोल्ट केले गायब!

विधानसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री रामाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत मोठं षडयंत्र अखेर उघडकीस आलं आहे. ...

'हिंदूचे घर जाळाले तर मुस्लिमाचे घर थोडीच सुरक्षित राहील'; अयोध्या-काशीनंतर मथुरेच्या प्रश्नावर योगी म्हणाले... - Marathi News | UP Assembly election IF hindu's house burns then how will muslim's house be safe CM Yogi Adityanath said we have made the state riot free  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदूचे घर जाळाले तर मुस्लिमाचे घर थोडीच सुरक्षित राहील'; अयोध्या-काशीनंतर मथुरेच्या प्रश्नावर योगी म्हणाले...

मुख्यमंत्री योगी म्हणाले, 1990 मध्ये काँग्रेसविरोधी लाटेत विविध पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबार करण्याचे पाप समाजवादी पक्षाने केले. ...

“भाजप दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करतंय”; प्रियांका गांधींचा आरोप - Marathi News | priyanka gandhi alleged BJP is trying to grab Dalit lands under the name of temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजप दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करतंय”; प्रियांका गांधींचा आरोप

राममंदिर जमीन घोटाळा प्रकरणी प्रियांका गांधी यांनी  भाजपवर निशाणा साधला. ...

“अयोध्या-काशीनंतर आता मथुराही आवश्यक, श्रीकृष्णाचे भव्य मंदिर असावे”: हेमा मालिनी - Marathi News | bjp hema malini said i will say that there should be a grand temple of lord krishna in mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अयोध्या-काशीनंतर आता मथुराही आवश्यक, श्रीकृष्णाचे भव्य मंदिर असावे”: हेमा मालिनी

काशी-विश्वनाथ कॉरिडॉरमधून पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी दिसून येते, असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. ...

"अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो", अमित शाहांची दगडूशेठ गणपतीला प्रार्थना - Marathi News | Amit Shah prays to Dagdusheth Ganpati for smooth construction of Ram temple in Ayodhya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो", अमित शाहांची दगडूशेठ गणपतीला प्रार्थना

गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर असून सकाळीच त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध गणपती आणि आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले ...