लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी - Marathi News | Great opportunity for the preservation of ancient culture | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले. ...

ही शिळा अयोध्येसोबतच अनेकांच्या छातीवरही ठेवलीयः बबिताने मंदिरविरोधकांना डिवचलं - Marathi News | Ram Mandir Bhoomi Pujan : This foundation stone has been placed on the chests of many; Babita Phogat  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ही शिळा अयोध्येसोबतच अनेकांच्या छातीवरही ठेवलीयः बबिताने मंदिरविरोधकांना डिवचलं

जगभरातील हिंदूंसाठी 5 ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस ठरला. ...

"राममंदिर भूमिपूजनच्या ऐतिहासिक दिवशी नरेंद्र मोदींनी शिवछत्रपतींचा केलेला उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान" - Marathi News | PM Narendra Modi's mention of Shivaji Maharaj in Ayodhya is an honor for Maharashtra, said BJP MP Udayan Raje Bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राममंदिर भूमिपूजनच्या ऐतिहासिक दिवशी नरेंद्र मोदींनी शिवछत्रपतींचा केलेला उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान"

नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख केल्यानं भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावर भावना व्यक्त केली आहे. ...

नव्या अभ्यासक्रमात अयोध्येतील राम मंदिरावर धडा - Marathi News | Lesson on Ram Mandir in Ayodhya in the new syllabus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या अभ्यासक्रमात अयोध्येतील राम मंदिरावर धडा

एनसीईआरटीची तयारी : स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार पटेल, गोपाळ कृष्ण गोखले यांचीही महती सांगणार ...

जगभर पाहिला गेला अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा - Marathi News | Bhumi Pujan ceremony of Ram Mandir in Ayodhya was seen all over the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभर पाहिला गेला अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा

अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांत पूजा, दिव्यांची आरास करून जल्लोष ...

“अयोध्येत मस्जिद होती, आहे आणि राहील; सरकारने ताकदीच्या बळावर बदलला कोर्टाचा निर्णय” - Marathi News | Shafiqur Rahman Barq Says There Is Was And Willbe A Mosque In Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अयोध्येत मस्जिद होती, आहे आणि राहील; सरकारने ताकदीच्या बळावर बदलला कोर्टाचा निर्णय”

अल्लाहच्या भरवशावर आम्हाला आजही अपेक्षा आहे. या जागेवर मस्जिद होती, आहे आणि यापुढे राहील, ती कोणीच मिटवू शकत नाही असंही खासदार बर्क यांनी सांगितले. ...

"रामभक्तांवर पोलिसांची कारवाई, राज्यात अवतरलीय मोगलाई," भाजपाची बोचरी टीका - Marathi News | Police action against Ram devotees, incessant Moghlai in the state, BJP's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रामभक्तांवर पोलिसांची कारवाई, राज्यात अवतरलीय मोगलाई," भाजपाची बोचरी टीका

कोरोना महामारीच्या प्रसाराच्या काळात सर्व नियम, बंधने पाळूनच हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचना पक्षातर्फे राज्यभरातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. असे असताना पोलीस यंत्रणेने काही ठिकाणी दबाव तंत्राचा वापर होऊन आनंदोत्सव होणारच नाही यासाठी ...

"मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते"; एमआयएम नेते ओवेसींना रिझवींनी फटकारलं - Marathi News | waseem rizvi replied to AIMIM asaduddin owaisi on ram mandir bhumi pujan issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते"; एमआयएम नेते ओवेसींना रिझवींनी फटकारलं

शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डावरही निशाणा साधला. ते म्हणाले, बोर्ड वाट बघतय, की 'ते भारतात पुन्हा एकदा बाबरी फौज तयार करतील आणि भारतात गृह युद्ध करवून हिंदुस्तानच्या संचालकावर पुन्हा कब्जा करतील.' ...