लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
राम मंदिर उभारणी निमित्ताने घोटीत पणत्या,मिठाई वाटप - Marathi News | On the occasion of construction of Ram temple, sweets were distributed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राम मंदिर उभारणी निमित्ताने घोटीत पणत्या,मिठाई वाटप

वाडीवºहे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर पायाभरणी कार्यक्र म बुधवारी (दि.५) झाल्याच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चाच्या वतीने घोटी शहरात २१०० पणत्या व मिठाईचे वाटप केले. ...

पंतप्रधान मोदींनी सांगितलं, जगात किती देशांत आणि कोण-कोणत्या रुपात आहेत 'राम' - Marathi News | ram mandir bhoomi pujan pm narendra modi telled all forms of lord ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी सांगितलं, जगात किती देशांत आणि कोण-कोणत्या रुपात आहेत 'राम'

राम सर्वांचेच आहेत, सर्वांमध्येच आहेत. जीवनाचा असा एकही भाग नाही, जेथे आपले राम प्रेरणा देत नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...

Ram Mandir Bhumipujan : राम मंदिराच्या भूमिपूजनाचं पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी मोदींकडे मागितली अशी दक्षिणा... - Marathi News | Ram Mandir Bhumipujan : The priests who performed the Bhumi Pujan of Ram Mandir asked Modi for Dakshina ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumipujan : राम मंदिराच्या भूमिपूजनाचं पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी मोदींकडे मागितली अशी दक्षिणा...

अयोध्येमधील राम जन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक विशेष मागणी केली. ...

अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन येवल्यात गुढ्या उभारून लाडू वाटप - Marathi News | Bhumi Pujan of Ram Mandir in Ayodhya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन येवल्यात गुढ्या उभारून लाडू वाटप

येवला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विविध राममंदिरांमध्ये नित्यपूजेसह विविध कार्यक्र म साजरे करण्यात आले. अनेक ठिकाणी भगवे ध्वज लावून गुढ्याही उभारल्या गेल्या. पताक ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजन करत असताना दालनाजवळ २ बकऱ्या पोहोचल्या, तेव्हा... - Marathi News | Prime minister narendra modi bhoomi poojan arrival of two goats ram janmabhoomi gate | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजन करत असताना दालनाजवळ २ बकऱ्या पोहोचल्या, तेव्हा...

Ram Mandir Bhoomi Pujan: ज्यांचं सरकार ते श्रेय घेणारच, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून संजय राऊत यांचा टोला - Marathi News | Ram Mandir Bhoomi Pujan: Sanjay Raut Criticize Modi Government for taking credit of Ram Mandir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ram Mandir Bhoomi Pujan: ज्यांचं सरकार ते श्रेय घेणारच, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून संजय राऊत यांचा टोला

आजचा दिवस आनंदाचा आहे, खुशीचा आहे, अभिमानाचा आहे. आजच्या दिवशी राजकारण संपवून टाकले पाहिजे. राम मंदिराच्या लढ्यात अनेकांचे योगदान आहे. ...

Ram Mandir Bhoomi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे श्रीरामाला साष्टांग नमन, पाहा भूमिपूजन सोहळ्याची ऐतिहासिक क्षणचित्रे - Marathi News | Prime Minister Narendra Modi's Sastang Namaskar to Shri Ram, see historical highlights of Bhumi Pujan ceremony | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhoomi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे श्रीरामाला साष्टांग नमन, पाहा भूमिपूजन सोहळ्याची ऐतिहासिक क्षणचित्रे

अयोध्येतील रामजन्मभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते मंदिराच्या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिलांचे पूजन झाले. ...

Ram Mandir Bhumi Pujan : 'रामलल्ला'साठी आणलेली भेट नरेंद्र मोदी गाडीतच विसरले - Marathi News | Ram Mandir Bhumi Pujan : PM Modi Forgot Something For Ramlala In His Car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : 'रामलल्ला'साठी आणलेली भेट नरेंद्र मोदी गाडीतच विसरले

राम मंदिराचे विधीवत भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. ...