लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Ayodhya Ram Mandir Bhumipujan : "पाच शतकांनंतर आज 135 कोटी भारतीयांचा संकल्प पूर्ण होतोय" - Marathi News | Ayodhya Ram Mandir Bhumipujan Yogi adityanath speech in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir Bhumipujan : "पाच शतकांनंतर आज 135 कोटी भारतीयांचा संकल्प पूर्ण होतोय"

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदिबेन पटेल, नृत्यगोपालदास महाराज, चंपतरायजी आदी उपस्थित होते. ...

Ram Mandir Bhoomi Pujan: भगवान रामाने प्रत्येकाचा चांगुलपणा पाहिला; मोहम्मद कैफच्या ट्विटनं जिंकली मनं - Marathi News | Ram Mandir Bhoomi Pujan: Lord Ram saw goodness in everyone, Mohammad Kaif goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ram Mandir Bhoomi Pujan: भगवान रामाने प्रत्येकाचा चांगुलपणा पाहिला; मोहम्मद कैफच्या ट्विटनं जिंकली मनं

Ram Mandir Bhoomi Pujan: भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानं केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांची वाहवाह मिळवत आहे. ...

गजर रामनामाचा अन् जल्लोष स्वप्नपूर्तीचा! - Marathi News | Alarm of Ramnama and Jallosh of dream fulfillment! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गजर रामनामाचा अन् जल्लोष स्वप्नपूर्तीचा!

कुठे गुढी उभारली, कुठे दीपोत्सव, कुठे रांगोळीने स्वागत तर कुठे घंटानादाचे आयोजन अशी लगबग समस्त नाशिकमधील मंदिर, मठांमध्ये दिसून आली ...

Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी - Marathi News | mp subramanian swamy appeal pm modi declare ram setu national heritage monument | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. याच दरम्यान भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी एक घोषणा करावी अशी मागणी केली आहे. ...

रामभूमी नाशकात भक्तांचा उत्साह शिगेला; घराघरांवर फडकले भगवे ध्वज - Marathi News | Enthusiasm of devotees reached Rambhoomi Nashik; Saffron flags fluttered on houses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामभूमी नाशकात भक्तांचा उत्साह शिगेला; घराघरांवर फडकले भगवे ध्वज

भगवान श्रीराम यांनी आपला वनवास काळ नाशिकच्या पंचवटी दंडकारण्यात व्यतित केल्याचे दाखले इतिहासात व पुराणात आढळतात. ...

Ram Mandir Bhoomi Pujan: राम मंदिर ठरणार जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात प्रशस्त, विस्तीर्ण देऊळ - Marathi News | Ram Mandir Bhoomi Pujan: The Ram Temple in Ayodhya will be the third largest temple in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhoomi Pujan: राम मंदिर ठरणार जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात प्रशस्त, विस्तीर्ण देऊळ

अयोध्येत जे राममंदिर तयार होणार आहे त्यापेक्षा सध्याच्या घडीला केवळ दोनच मोठी हिंदू मंदिरे अख्ख्या जगात आहेत. ...

स्वातंत्र्यानंतरच्या एका वर्षातच काँग्रेसनं वापरलं रामनामाचं कार्ड; 'असा' होता निवडणुकीचा निकाल - Marathi News | ayodhya bhumi pujan congress used ram mandir issue in 1948 faizabad assembly by poll election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यानंतरच्या एका वर्षातच काँग्रेसनं वापरलं रामनामाचं कार्ड; 'असा' होता निवडणुकीचा निकाल

रामाच्या मुद्द्यावर लढवली गेलेली देशातील पहिली निवडणूक; काँग्रेसच्या उमेदवारानं वापरला राम मंदिराचा मुद्दा ...

Ram Mandir Bhoomi Pujan: प्रभू श्रीरामापेक्षा मोदी मोठे आहेत का?; गीता फोगाटची नेटकऱ्यांकडून 'शाळा' - Marathi News | Ram Mandir Bhumi Pujan: Is Modi bigger than Lord Rama ?; Indian Wrestler Geeta Phogat trolled | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Ram Mandir Bhoomi Pujan: प्रभू श्रीरामापेक्षा मोदी मोठे आहेत का?; गीता फोगाटची नेटकऱ्यांकडून 'शाळा'

Ram Mandir Bhumi Pujan : भारताची कुस्तीपटू गीता फोगाटनंही या ऐतिहासिक क्षणाचे अभिनंदन करताना एक पोस्ट केली. त्यावरून ती आता ट्रोल होत आहे. ...