लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण' - Marathi News | When how and why did BJP raise the issue of Ram Mandir know the history | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण'

बांधकाम पूर्ण झाल्यानंतर असं दिसेल राम मंदिर, भूमिपूजनापूर्वी सरकारने प्रसिद्ध केले फोटो - Marathi News | This is what the Ram Mandir will look like after the completion of construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांधकाम पूर्ण झाल्यानंतर असं दिसेल राम मंदिर, भूमिपूजनापूर्वी सरकारने प्रसिद्ध केले फोटो

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला काही तास उरले असताना सरकारकडून राम मंदिराच्या प्रस्तावित वास्तूची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.  ...

...तर राजीव गांधींना सर्वाधिक आनंद झाला असता; काँग्रेस नेत्याने राम मंदिरासाठी पाठवल्या ११ चांदीच्या विटा - Marathi News | Congress leader Kamal Nath sends 11 silver bricks for Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर राजीव गांधींना सर्वाधिक आनंद झाला असता; काँग्रेस नेत्याने राम मंदिरासाठी पाठवल्या ११ चांदीच्या विटा

राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती कमलनाथ यांनी दिली. ...

प्रियंका गांधी म्हणाल्या 'जय सियाराम'! राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत केले मोठे विधान - Marathi News | Priyanka Gandhi says 'Jai Siyaram'! Big statement made about land worship of Ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी म्हणाल्या 'जय सियाराम'! राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत केले मोठे विधान

एकीकडे काँग्रेसचे नेते मंदिराच्या भूमिपूजनावरून सत्ताधारी भाजपावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून राम मंदिराला समर्थन दिले आहे. ...

राम मंदिर भूमी पूजनासाठी सज्ज झाली अयोध्या नगरी; पाहा प्रसन्न करणारे Photo - Marathi News | Ayodhya ready for Ram Mandir Bhoomi Poojan; Uttar Pradesh government share beautiful photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर भूमी पूजनासाठी सज्ज झाली अयोध्या नगरी; पाहा प्रसन्न करणारे Photo

राम मंदिरासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाठविल्या होत्या १२०० शिला - Marathi News | 1200 stones were sent from Solapur district for Ram temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राम मंदिरासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाठविल्या होत्या १२०० शिला

प्रत्येक गावात केले होते शिलापूजन; रामज्योती कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन ...

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम - Marathi News | ram mandir bhumi pujan pm modi will address the country for one hour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजवले आहे. ...

५ ऑगस्ट रोजी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवणार - Marathi News | On August 5, 'Ramdhun' will be played at 300 places in the city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५ ऑगस्ट रोजी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवणार

नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवाय चौकाचौकात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सायंकाळी मंदिरांसह अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात येईल. ...