शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

यवतमाळ : अयोध्येत बाबरी मशीद बांधण्याची मागणी

राष्ट्रीय : बाबरी विध्वंसाची 26 वर्ष, अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : राम मंदिरासाठी कोर्टाकडे बोट दाखवणं थांबवा- उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

राष्ट्रीय : पटेलांचा पुतळा उभारता येतो, मग राम मंदिरासाठी कायदा का करता येत नाही?- संघ

राष्ट्रीय : 'अयोध्येत मंदिर नव्हे, विद्यापीठ उभारा; नक्कीच रामराज्य येईल'

राष्ट्रीय : '5 डिसेंबरपर्यंत राम मंदिर उभारणीची घोषणा करा, अन्यथा 6 डिसेंबरला आत्मदहन'

नाशिक : शरयू नदीच्या पाण्याने काळाराम मंदिरात जलाभिषेक

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी कायदा करण्यास सरकार तयार; मात्र आचारसंहितेमुळे अडचण - इंद्रेश कुमार

राष्ट्रीय : ... त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याला धर्म संसदेतील संत-महंतांचा विरोध