लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
राम मंदिराच्या पायाभरणीत टाइम कॅप्सूल? कामेश्वर म्हणताहेत 'हो', चंपत राय यांनी वृत्त फेटाळलं - Marathi News | ayodhya ram mandir bhoomipojan champat rai says no use of time capsule while temple construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या पायाभरणीत टाइम कॅप्सूल? कामेश्वर म्हणताहेत 'हो', चंपत राय यांनी वृत्त फेटाळलं

मात्र, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी रविवारी दावा केला होता, की भविष्यात राम मंदिराच्या मुद्द्यावर कसल्याही प्रकारचा वाद उत्पन्न होऊ नये म्हणून, मंदिराखाली एक टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे. ...

'आम्ही नव्या पीढीला सांगतच राहणार, आपली बाबरी मशिद पाडली' - Marathi News | 'We will keep telling the new generation, our Babri Masjid was demolished', asaduddin owaisee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही नव्या पीढीला सांगतच राहणार, आपली बाबरी मशिद पाडली'

असुदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन आहे. ...

Ram Mandir Ayodhya: राम मंदिराखाली टाईम कॅप्सूल ठेवलं जाणार नाही; दोन दिवसांत ट्रस्टचा यू-टर्न - Marathi News | Ram Mandir Ayodhya no time capsule will be kept under tample Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Ayodhya: राम मंदिराखाली टाईम कॅप्सूल ठेवलं जाणार नाही; दोन दिवसांत ट्रस्टचा यू-टर्न

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव म्हणतात; राम मंदिराखाली टाईम कॅप्सूल ठेवणार ही तर अफवा ...

अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा  - Marathi News | Morari Bapu Will Contribute Five Crore For Ram Temple In Ayodhya VHP Will Collect From Hindu Devotee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा 

भावनगरमधील तलगाजरडामध्ये डिजिटलच्या माध्यमातून मोरारी बापू यांनी रामकथा वाचन केले. ...

अयोध्येत ५०० कोटी रुपयांच्या कामांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan at the hands of Modi for works worth Rs 500 crore in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत ५०० कोटी रुपयांच्या कामांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन

जय्यत तयारी : भिंती रंगल्या, रस्त्याच्या दुतर्फा भगवान रामाचे होर्डिंग्ज ...

...म्हणून अयोध्येतलं राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरणार; 'त्या' दोन वस्तूंशिवाय उभं राहणार - Marathi News | Ram Mandir in ayodhya To be Constructed Only From Stones Said Workshop Supervisor | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून अयोध्येतलं राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरणार; 'त्या' दोन वस्तूंशिवाय उभं राहणार

प्रभू राम आमचे पूर्वज होते, राम मंदिर निर्माणाचा उत्सव मुस्लीम रामभक्त साजरा करणार - Marathi News | Muslim Ram Bhakt On Way To Ayodhya For Celebration Ahead Of 5 August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभू राम आमचे पूर्वज होते, राम मंदिर निर्माणाचा उत्सव मुस्लीम रामभक्त साजरा करणार

हे सर्व मुस्लीम भक्त रामाला इमाम-ए-हिंद आणि अनेक राजपूतांचे पूर्वज मानतात. ...

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या २ हजार फूट खाली ठेवली जाणार 'टाईम कॅप्सूल' - Marathi News | Ayodhya Ram Mandir Time capsule to be placed 2000 feet under temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या २ हजार फूट खाली ठेवली जाणार 'टाईम कॅप्सूल'

५ ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन ...