लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण उद्धव ठाकरे यांना द्यायला हवे; पण...: गोविंदगिरी महाराज - Marathi News | Uddhav Thackeray should be invited to Ram temple programme in Ayodhya; But ...: Govindgiri Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण उद्धव ठाकरे यांना द्यायला हवे; पण...: गोविंदगिरी महाराज

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जवळपास १५०-२०० लोकांना निमंत्रण देण्याचे नियोजन ...

राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे कोरोना संकटकाळात नागरिकांचे मनोबल वाढणार : गोविंदगिरी महाराज  - Marathi News | Bhumi Pujan of Ram Mandir will boost the morale of citizens in times of crisis in Corona: Govindgiri Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे कोरोना संकटकाळात नागरिकांचे मनोबल वाढणार : गोविंदगिरी महाराज 

संपूर्ण देश गेली कित्येक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. ...

अयोध्येतील राममंदिर होणार अधिक भव्य आणि विस्तीर्ण; मूळ आराखड्यात बदल - Marathi News | The Ram Temple in Ayodhya will be more grand and spacious; Changes to the original layout | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राममंदिर होणार अधिक भव्य आणि विस्तीर्ण; मूळ आराखड्यात बदल

खरोखरच या सुधारित आराखड्यानुसार बांधकाम झाले तर जगातील ते तिसऱ्या क्रमांकाचे भव्य हिंदू मंदिर ठरेल. ...

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन मुहूर्तावर वाद; काशीचे साधू-संत, ज्योतिषांनी खडा केला सवाल - Marathi News | ayodhya controversy over bhoomi poojan muharta of ram temple  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन मुहूर्तावर वाद; काशीचे साधू-संत, ज्योतिषांनी खडा केला सवाल

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही आपल्या फेसबूक पेजवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. ...

राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री ठाकरे जाणार?; संजय राऊत आशावादी - Marathi News | Will Chief Minister Thackeray attend Bhumi Pujan of Ram Mandir? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री ठाकरे जाणार?; संजय राऊत आशावादी

भूमिपूजन समारंभाचे निमंत्रण भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भरती, मुरली मनोहर जोशी यांनाही देण्यात येणार आहे. ...

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर - Marathi News | Know About every questions answer of grand ram temple in ayodhya | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

"शरद पवार रामद्रोही! त्यांचे ते विधान मोदीविरोधी नव्हे, तर श्रीरामविरोधी" उमा भारतींंची घणाघाती टीका - Marathi News | "Sharad Pawar's that statement is not against Modi, but against Shri Ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शरद पवार रामद्रोही! त्यांचे ते विधान मोदीविरोधी नव्हे, तर श्रीरामविरोधी" उमा भारतींंची घणाघाती टीका

मंदिर बांधून कोरोना जाणार नाही असे विधान शरद पवार यांनी केले होते. पवार यांच्या या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ...

शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; धर्मावर अन् देवावर श्रद्धा कायम असते, तसेच... - Marathi News | Shiv Sena first reaction to Sharad Pawar statement over Ram Mandir Ayodhya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; धर्मावर अन् देवावर श्रद्धा कायम असते, तसेच...

या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेलं आहे, आणि ही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने असं राऊत म्हणाले. ...