शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

मुंबई : योगी आदित्यनाथ यांनी केले उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे स्वागत

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी कायदा अशक्य, मोहन भागवत यांच्या मागणीवर भाजपाचे मौन

मुंबई : Shivsena Dasara Melava 2018 : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

राष्ट्रीय : मोदींना सद्बुद्धी मिळो, गोपालदास यांच्याकडून नरेंद्र मोदी लक्ष्य

राष्ट्रीय : अयोद्धेतील विवादित जमीन बौद्ध तीर्थक्षेत्र, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा  

राष्ट्रीय : खुद्द पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली बस परत धावलीच नाही...हे आहे कारण

राष्ट्रीय : नमाज प्रकरणाचा निकाल भाजपाच्या पथ्यावर... जाणून घ्या कसे होईल २०१९चे राजकारण

राष्ट्रीय : प्रभू रामचंद्र स्वप्नात आले अन् अयोध्येतील राम मंदिरासाठी रडू लागले!

राष्ट्रीय : 6 दिवस अन् 8 निकाल; सरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्तीआधी देशाचं राजकारण, समाजकारण बदलणार?

राष्ट्रीय : मशीदीमध्ये नमाज पठण इस्लामनुसार योग्य की अयोग्य? शुक्रवारी ठरणार