लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्येतील मशिदीच्या जमिनीवर अन्नधान्य पिकवून गरिबांना द्यावे : इक्बाल अन्सारी - Marathi News | babri litigent iqbal ansari says cultivation should be done on land given for mosque in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील मशिदीच्या जमिनीवर अन्नधान्य पिकवून गरिबांना द्यावे : इक्बाल अन्सारी

आमचं मान्य केल तर ठिक अन्यथा आम्ही ट्रस्टला विरोध करणार असल्याचे इक्बाल अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे. ...

'उद्धव ठाकरेंनी 'अयोध्या'ऐवजी मक्केला जावे, श्रीरामांच्या दर्शनालाही विरोध' - Marathi News | Uddhav Thackeray should go to Makka and madina instead of Ayodhya; Says ayodhya mahant swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्धव ठाकरेंनी 'अयोध्या'ऐवजी मक्केला जावे, श्रीरामांच्या दर्शनालाही विरोध'

देशाला हिंदूराष्ट्र बनवायचं स्वप्न दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं होतं. ...

राममंदिर निर्माणाला सहा महिन्यांत होणार सुरुवात : नृत्य गोपाल दास - Marathi News | Construction of Ram Mandir will begin in six months: Nrutya Gopal Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिर निर्माणाला सहा महिन्यांत होणार सुरुवात : नृत्य गोपाल दास

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित अयोध्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात नृत्य गोपाल दास बोलत होते. अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. त्याच्या नकाशाला व्यापक आकार देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. ...

सुन्नी वक्फ बोर्डानं स्वीकारली अयोध्येतली पाच एकर जमीन, मशिदीसह होणार हॉस्पिटल - Marathi News | lucknow sunni waqf board accepts 5 acre land in ayodhya for mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुन्नी वक्फ बोर्डानं स्वीकारली अयोध्येतली पाच एकर जमीन, मशिदीसह होणार हॉस्पिटल

सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड या जमिनीवर मशिदीबरोबर चॅरिटेबल हॉस्पिटल आणि सार्वजनिक वाचनालय तयार करणार आहे. ...

चलो अयोध्या! उद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह 7 मार्चला करणार अयोध्या दौरा - Marathi News | CM Uddhav Thackeray will travel to Ayodhya on March 7 along with numerous Shiv Senais | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलो अयोध्या! उद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह 7 मार्चला करणार अयोध्या दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. ...

राम मंदीर ट्रस्टकडून पंतप्रधान मोदींना अयोध्येत येण्याचे आमंत्रण; मोदी म्हणाले... - Marathi News | Ram Mandir Trust invites PM Modi to visit Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदीर ट्रस्टकडून पंतप्रधान मोदींना अयोध्येत येण्याचे आमंत्रण; मोदी म्हणाले...

दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीत महंत नृत्य गोपालदास दास यांना राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र न्यासचे अध्यक्ष प्रबंध तर विहिपच्या चंपत राय यांना महासचिव करण्यात आले आहे. ...

मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा  - Marathi News | Nritya Gopal Das And Champat Rai Become Part Of Ram Mandir Trust Asaduddin Owaisi Said Award To Those Who Broke The Mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा 

केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल  - Marathi News | Government form trust for Ram mandir, then why not for mosque in Ayodhya? The question of Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल 

Sharad Pawar : भाजपा हा धार्मिक आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, शरद पवार यांचा गंभीर आरोप ...