लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात - Marathi News | Stone pelting near Nandurbar, one detained including mental patient | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात

पोलिस सूत्रांनुसार, सुरत स्थानकावरून रविवारी रात्री आठ वाजता आयोध्या येथे जाण्यासाठी आस्था एक्सप्रेस रवाना झाली ...

श्रीरामाच्या दरबारात योगी सरकार... मंत्रिमंडळासह अयोध्येत पोहोचले मुख्यमंत्री!   - Marathi News | cm yogi adityanath mla and mp visit ayodhya ram temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीरामाच्या दरबारात योगी सरकार... मंत्रिमंडळासह अयोध्येत पोहोचले मुख्यमंत्री!  

yogi adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले. ...

अयोध्येतील जुन्या ढाच्याची एक वीट भारत इतिहास संशोधन मंडळात; राज ठाकरेंनी दिली भेट - Marathi News | A brick from an old terrace in Ayodhya in the Indian Historical Research Council; Raj Thackeray gave a gift | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्येतील जुन्या ढाच्याची एक वीट भारत इतिहास संशोधन मंडळात; राज ठाकरेंनी दिली भेट

राज ठाकरे यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाला २५ लाख रूपयांची देणगीही जाहीर केली ...

चलो अयोध्या... महाराष्ट्रातून राम मंदिरासाठी पहिली लालपरी धावली, जाणून घ्या अंतर अन् तिकीट - Marathi News | Let's go to Ayodhya... First bus of ST corporation from Maharashtra starts, know the ticket dhule to ayodhya MSRTC bus service | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चलो अयोध्या... महाराष्ट्रातून राम मंदिरासाठी पहिली लालपरी धावली, जाणून घ्या अंतर अन् तिकीट

एसटी महामंडळाची महाराष्ट्रातील अयोध्येला जाणारी पहिली बससेवा आज १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. ...

पुनश्च जय श्रीराम! अमिताभ बच्चन पुन्हा अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन - Marathi News | Amitabh Bachchan arrives again in Ayodhya took blessinggs from ramlala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुनश्च जय श्रीराम! अमिताभ बच्चन पुन्हा अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन

Amitabh Bachchan At Ayodhya: २२ जानेवारीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर बिग बी पुन्हा एकदा अयोध्येत पोहोचले आहेत. ...

काशी-विश्वनाथ मंदिरात ५० पुजारी पदांची भरती; मुख्य पुजाऱ्यास ९० हजार मानधन - Marathi News | Recruitment for the post of priest in Kashi-Vishwanath temple, 90 thousand honorarium for the head priest | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :काशी-विश्वनाथ मंदिरात ५० पुजारी पदांची भरती; मुख्य पुजाऱ्यास ९० हजार मानधन

मुख्य पुजारी पदासाठी ९० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.  ...

राम मंदिरात भाविकांची वाढली गर्दी, पुजाऱ्यांची होणार नवी भरती; ड्रेसकोडही बदलणार! - Marathi News | all major updates you should want to know about ram mandir pujari vacancy and new dress code | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिरात भाविकांची वाढली गर्दी, पुजाऱ्यांची होणार नवी भरती; ड्रेसकोडही बदलणार!

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील पुजाऱ्यांना आता नवा ड्रेसकोड दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

₹५७५ वर जाऊ शकतो टाटांचा 'हा' शेअर, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; अयोध्येशीही कनेक्शन - Marathi News | Tata's share may rise to ₹575, 52-week high; Connection to Ayodhya too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५७५ वर जाऊ शकतो टाटांचा 'हा' शेअर, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; अयोध्येशीही कनेक्शन

कंपनीच्या शेअरनं गुरुवारी आजवरचा उच्चांकी स्तर गाठला आहे. ...