लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
राम मंदिर उभारणीला १५ दिवसांत येणार वेग, २0२४ पर्यंत मंदिर पूर्ण? - Marathi News | The pace of construction of Ram temple will come within 7 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उभारणीला १५ दिवसांत येणार वेग, २0२४ पर्यंत मंदिर पूर्ण?

ट्रस्टच्या बैठकीत निर्णय : प्रत्यक्ष बांधकामाचा दिवस लवकरच ठरणार ...

महंत नृत्यगोपाल बनले राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष - Marathi News | Mahant Nrityagopal became president of Ram Mandir tirthkshetra Trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महंत नृत्यगोपाल बनले राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष

Ram Mandir : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक आज दिल्लीतील ग्रेटर कैलाश-१ येथील ट्रस्टच्या कार्यालयात झाली. ...

'त्या' जमिनीवर कब्रस्तान, राम मंदिर ट्रस्टला मुस्लिमांचे पत्र - Marathi News | Letter From Nine Muslim Of Ayodhya To Ram Mandir Trust Says Cemetery Was At 5 Acre Land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' जमिनीवर कब्रस्तान, राम मंदिर ट्रस्टला मुस्लिमांचे पत्र

देशातील सर्व हिंदू-मुस्लिमांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला आहे. ...

बाबरी मशिदीच्या मलब्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार- जफरयाब जिलानी - Marathi News | Zafaryab Jilani says to go to Supreme Court for Debris of Babri Masjid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी मशिदीच्या मलब्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार- जफरयाब जिलानी

बाबरी मशीद कृती समिती (बीएमएसी) जमीनदोस्त झालेल्या बाबरी मशिदीच्या मलब्यावर हक्क सांगण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहे. ...

राममंदिर ट्रस्टमध्ये न घेतल्याने अयोध्येतील साधुसंत नाराज; अमित शहांनी काढली समजूत - Marathi News | Sadhusant angry at Ayodhya for not taking in Ram temple trust; Amit Shah understands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिर ट्रस्टमध्ये न घेतल्याने अयोध्येतील साधुसंत नाराज; अमित शहांनी काढली समजूत

राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर नियुक्ती न झाल्याने अयोध्येतील संत-महंतांमध्ये नाराजी पसरली आहे. ...

'राम मंदिर उभारण्यासाठी रामनवमी किंवा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त निवडावा' - Marathi News | 'Choose of auspicious moment Ramnavami or Akshayatriya's to build Ram temple' -govind giri maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राम मंदिर उभारण्यासाठी रामनवमी किंवा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त निवडावा'

'हे मंदिर रामाचं नाही तर राष्ट्राचे प्रतीक ठरावे ही अपेक्षा आहे' ...

'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया! - Marathi News | Modi Announced Trust For Construction Of Ram Temple In Ayodhya, Center Donated One Rupee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!

शिलान्यासाला सर्व मुख्यमंत्र्यांना बोलाविणार ...

Ayodhya Case :राममंदिराच्या उभारणीसाठी १५ सदस्यांचा स्वायत्त ट्रस्ट; नरेंद्र मोदींनी केली लोकसभेत घोषणा - Marathi News | Ayodhya Case :15 member autonomous trust for the construction of Ram Mandir; PM Narendra Modi announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case :राममंदिराच्या उभारणीसाठी १५ सदस्यांचा स्वायत्त ट्रस्ट; नरेंद्र मोदींनी केली लोकसभेत घोषणा

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तीन दिवसांवर असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली. ...