लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
रामजन्मभूमी : फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या अहिताचे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग - Marathi News |  Ram Janmabhoomi: Filing of reconsideration petition of Muslim minority, National Minority Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामजन्मभूमी : फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या अहिताचे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग

अयोध्येत रामजन्मभूमी विवादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या हिताचे नाही. ...

अयोध्या : तब्बल 500 वर्षांनी क्षत्रिय कुटुंबांनी पगडी, चामड्याची चप्पल घातली - Marathi News | Ayodhya: After nearly 500 years, the Kshatriya families wore turban, leather slippers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या : तब्बल 500 वर्षांनी क्षत्रिय कुटुंबांनी पगडी, चामड्याची चप्पल घातली

अयोध्येच्या बाजुलाच असलेल्या पूरा बाजार ब्लॉक आणि आसपासच्या 105 गावांतील सूर्यवंशी क्षत्रिय समाज राहतो. ...

डाव्या इतिहासकारांमुळेच अयोध्येचा मुद्दा चिघळला - Marathi News | The issue of Ayodhya was intrigued by the left historians | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डाव्या इतिहासकारांमुळेच अयोध्येचा मुद्दा चिघळला

डाव्या इतिहासकारांच्या खोटेपणामुळे समाजात गैरसमज पसरत गेले व अयोध्येचा मुद्दा चिघळला, असा आरोप भारतीय पुरातत्त्व विभागातील सेवानिवृत्त प्रादेशिक संचालक के.के.मोहम्मद यांनी केले. ...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena chief Uddhav Thackeray's Ayodhya visit postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा नि्काल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. ...

आंदोलनावेळच्या आराखड्यानुसारच राम मंदिराची उभारणी व्हावी - परांडे - Marathi News | According to the plan of the movement, the Ram temple should be erected - Parande | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनावेळच्या आराखड्यानुसारच राम मंदिराची उभारणी व्हावी - परांडे

विश्व हिंदू परिषदेचा आग्रह; सरकारने तयार केलेला मंदिर आराखडा अमान्य ...

मशिदीसाठी जमीन घेण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नकार - Marathi News | Muslim Personal Law Board Refuses to Take Land for Mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशिदीसाठी जमीन घेण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नकार

बोर्ड म्हणते, अयोध्या निकाल मुस्लिमांवर अन्याय करणारा ...

अयोध्या निकाल : न्या. एस. अब्दुल नझीर यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा - Marathi News | Justice S Abdul Nazeer, family get 'Z' category security cover in view of threat from PFI post-Ayodhya verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या निकाल : न्या. एस. अब्दुल नझीर यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा

पीएफआयकडून न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांच्या जीवाला धोका ...

अयोध्या निकाल : पुनर्विचार याचिका दाखल करणार, ऑल इंडिया मुस्लीम बोर्डाचा निर्णय - Marathi News | Muslim Personal Law Board Has Decided To File A Review Petition Regarding Supreme Courts Verdict On Ayodhya Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या निकाल : पुनर्विचार याचिका दाखल करणार, ऑल इंडिया मुस्लीम बोर्डाचा निर्णय

ऑल इंडिया मुस्लीम बोर्डाची रविवारी बैठक झाली. ...