लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
राम मंदिर बांधण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे - मुरली मनोहर जोशी - Marathi News | All should come together to build Ram temple - Murli Manohar Joshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर बांधण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे - मुरली मनोहर जोशी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देशातील सर्व धर्मांतील लोकांनी एकत्र यावे व राष्ट्रीय एकात्मता तसेच विविधतेचा नवा अध्याय सुरू करावा, ...

Ayodhya Verdict - श्रद्धेचा समान आदर करणे, हे आमचे कर्तव्य- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Ayodhya Verdict - It is our duty to respect homage equally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict - श्रद्धेचा समान आदर करणे, हे आमचे कर्तव्य- सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील जमीन वादाच्या प्रकरणात केवळ कायद्याच्या चौकटीत राहून निवाडा केला तर न्याय होणार नाही. ...

Ayodhya Verdict - अजमेर दर्ग्याच्या प्रमुखांकडून स्वागत न्याययंत्रणा सर्वोच्च; नागरिकांनी एकजूट राखावी - Marathi News | Ayodhya Verdict - Ajmer Dargah chief welcomes judicial apex; Citizens should maintain unity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict - अजमेर दर्ग्याच्या प्रमुखांकडून स्वागत न्याययंत्रणा सर्वोच्च; नागरिकांनी एकजूट राखावी

रामजन्मभूमी वादाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे अजमेर दर्ग्याचे प्रमुख झैनुल अबेदिन अली खान यांनी शनिवारी स्वागत केले आहे. ...

Ayodhya Verdict : ना जीत, ना हार, बंधुभावाची असू द्या बहार - Marathi News | Ayodhya Verdict -No wins, no defeats, only brotherhood | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Ayodhya Verdict : ना जीत, ना हार, बंधुभावाची असू द्या बहार

ज्या निर्णयाची अनेक वर्षांपासून लोक वाट पाहत होते, तो निर्णय अखेर जाहीर झाला. ...

Ayodhya Verdict - ...तर २५ वर्षांतले राजकारण थांबले असते! - Marathi News | Ayodhya Verdict - ... then in 6 years politics would have stopped! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Ayodhya Verdict - ...तर २५ वर्षांतले राजकारण थांबले असते!

माझी अनेक वर्षांची मागणी आहे की राजकारण आणि धर्म हे एकत्र आणू नका. घटनेत बदल करून हे थांबवायला हवे. ...

''अयोध्या निकाल ‘जय-पराजया’चा नाही'' - Marathi News | "Ayodhya Result Not 'Jai Parajaya'" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''अयोध्या निकाल ‘जय-पराजया’चा नाही''

अयोध्या निकालावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, आमची इच्छा पूर्ण झाली. ...

गुण्या-गोविंदाने नांदण्याचा रस्ता मोकळा- अण्णा हजारे - Marathi News | Anna Hazare, the road to Guna-Govinda, is open | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुण्या-गोविंदाने नांदण्याचा रस्ता मोकळा- अण्णा हजारे

अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. ...

Ayodhya Verdict: अयोध्येच्या नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास - Marathi News | Ayodhya Verdict -The citizens of Ayodhya breathe a sigh of relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: अयोध्येच्या नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

रामजन्मभूमी खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिल्यानंतर अयोध्येतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...