लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
राम मंदिराचा प्रश्न सुटला; भाजपा- शिवसेनेचाही लवकरच सुटेल: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | The question of the Ram temple in Ayodhya was solved; BJP-Shiv Sena too will be leaving soon: Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिराचा प्रश्न सुटला; भाजपा- शिवसेनेचाही लवकरच सुटेल: सुधीर मुनगंटीवार

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला आयोध्यातील राम मंदिराचा प्रश्न आज सुटला आहे. ...

Ayodhya Verdict : नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त  - Marathi News | Ayodhya Verdict : Heavy police bandobast at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ayodhya Verdict : नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दिवसभर रेल्वेस्थानकावर ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. ...

Ayodhya Verdict: स्वातंत्र्य चळवळीनंतरचा हा सर्वात मोठ लढा होता: लालकृष्ण आडवाणी - Marathi News | Ayodhya Verdict: This was the biggest fight since India's independence movement: Lal Krishna Advani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ayodhya Verdict: स्वातंत्र्य चळवळीनंतरचा हा सर्वात मोठ लढा होता: लालकृष्ण आडवाणी

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी देखील स्वागत केलं आहे. ...

Ayodhya Verdict : 'अयोध्या' निकालाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात शांतता - Marathi News | Peace in Buldana district on the back of Ayodhya Verdict | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Ayodhya Verdict : 'अयोध्या' निकालाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात शांतता

सकाळी निकाल जाहीर होताच नागरिकांनी निकालाचे स्वागत केले असून शांतता कायम आहे. ...

Ayodhya Verdict: आता प्रत्येक भारतीयावरची राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी वाढली - नरेंद्र मोदी - Marathi News | Ayodhya Verdict: The responsibility of nation-building on every Indian is increased now - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: आता प्रत्येक भारतीयावरची राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी वाढली - नरेंद्र मोदी

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला संयमाने पाहिला आणि निकाल सर्वांच्या संमतीने लागला. देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायप्रणाली अभिनंदनास पात्र आहे. ...

मुस्लीम बहुल भागात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह - Marathi News | 'Eid-e-Milad' enthusiasm in Muslim majority areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम बहुल भागात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे. ...

Ayodhya Verdict : हिंदू बांधवांनी मशीद बांधण्यासाठी मदत करावी; रामदेव बाबांचे आवाहन - Marathi News | Ayodhya Result : Hindu brothers should help build the mosque: Ramdev Baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict : हिंदू बांधवांनी मशीद बांधण्यासाठी मदत करावी; रामदेव बाबांचे आवाहन

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. ...

पुनर्विचार याचिका दाखल करणे योग्य ठरणार नाही - सुन्नी वक्फ बोर्ड - Marathi News | Filing a curative petition would not be appropriate on Ayodhya Verdict - Sunni Waqf Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुनर्विचार याचिका दाखल करणे योग्य ठरणार नाही - सुन्नी वक्फ बोर्ड

सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...