लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
'सर्वोच्च' निकालासाठी बदलली व्हॉटसअप सेटिंग...ओन्ली अ‍ॅडमिन - Marathi News | Changed WhatsApp setting for 'highest' result ... only admin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सर्वोच्च' निकालासाठी बदलली व्हॉटसअप सेटिंग...ओन्ली अ‍ॅडमिन

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर सोशल मिडिया अलर्ट; अफवा न पसरविण्याचेही केले आवाहन ...

मुंबईत कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू - Marathi News | In Mumbai, to maintain law and order orders mumbai police have been issued u/s 144 CrPC for entire Mumbai City. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू

अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ...

Ayodhya Verdict: न्याय देणारा निकाल; भूतकाळात जे घडलं ते विसरूया; मोहन भागवतांची एकीची साद - Marathi News | Ayodhya Verdict: Mohan Bhagwat, RSS Chief; We welcome this decision of Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: न्याय देणारा निकाल; भूतकाळात जे घडलं ते विसरूया; मोहन भागवतांची एकीची साद

Ayodhya Verdict: या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. ...

Ayodhya Verdict : 'आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल' - Marathi News | Ayodhya Verdict Congress welcomes Ayodhya verdict, appeals for peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict : 'आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल'

Ayodhya Result : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल. तसेच या निर्णयाचं काँग्रेस स्वागत करत आहे असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. ...

Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Ayodhya Verdict: Today wanted a Balasaheb Thackrey; Raj Thackeray reacts to Supreme Court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Ayodhya Verdict 2019 : राम मंदिर उभं राहावं तसं रामराज्य यावं अशीही अपेक्षा आहे ...

सातारकरांनी पुन्हा घडविले सामाजिक सलोख्याचे दर्शन, न्यायालयीन निर्णयाचा आदर - Marathi News | Satarakar reaffirmed the philosophy of social harmony | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांनी पुन्हा घडविले सामाजिक सलोख्याचे दर्शन, न्यायालयीन निर्णयाचा आदर

बहुचर्चित अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. सातारकरांनी नेहमीप्रमाणेच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत न्यायालयीन निर्णयाचा आदर केला. जिल्ह्यातील सर्वच व्यवहार शनिवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणेच सुरळीत होते. ...

Ayodhya Verdict: निर्णयाकडे जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका- मोदी - Marathi News | PM Narendra Modi welcomes supreme courts Ayodhya verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: निर्णयाकडे जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका- मोदी

ऐतिहासिक निकालानंतर देशातील जनतेला मोदींचं आवाहन ...

Ayodhya Verdict : शांतता व बंधुभाव कायम राखावा - मौलाना मोईनुद्दीन अश्रफ  - Marathi News | Ayodhya Verdict Maulana Moinuddin Ashraf says Maintain peace | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ayodhya Verdict : शांतता व बंधुभाव कायम राखावा - मौलाना मोईनुद्दीन अश्रफ 

'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर करावा व समाजातील शांतता व बंधुभावाचे वातावरण कायम ठेवावे.' ...