लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९: अयोध्येत मंदिर तर महाराष्ट्रात सरकार; संजय राऊतांनी घेतली भाजपाची फिरकी  - Marathi News | Maharashtra Elections 2019: Temple in Ayodhya and Government in Maharashtra; Sanjay Raut Reaction on Ayodhya Verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: अयोध्येत मंदिर तर महाराष्ट्रात सरकार; संजय राऊतांनी घेतली भाजपाची फिरकी 

अयोध्येचा निकाल लागला आहे आता महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत. ...

अयोध्या निकालानंतर शहरात शांतता; जागोजागी पोलीस बंदोबस्त  - Marathi News | Peace in city after Ayodhya case result; police settles strong security | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अयोध्या निकालानंतर शहरात शांतता; जागोजागी पोलीस बंदोबस्त 

निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठात वर्दळ कमी होती. ...

Ayodhya Verdict: 'सर्वोच्च' खंडपीठातील दोन मराठमोळे न्यायमूर्ती.. जाणून घ्या ख्याती! - Marathi News | Ayodhya Verdict two marathi judges in five justice bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: 'सर्वोच्च' खंडपीठातील दोन मराठमोळे न्यायमूर्ती.. जाणून घ्या ख्याती!

अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात दोन मराठी न्यायाधीश ...

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ - Marathi News | Increase in settlement in the wake of Ayodhya Result | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर करडी नजर ठेवली असून, कोणीही आक्षेपार्ह कमेंट्स करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ...

Ayodhya Verdict: न्यायालयाच्या निकालाचा अनादर नको, संयम ठेवण्याचे रझा अकादमीचे आवाहन  - Marathi News | Ayodhya Verdict: Raza Academy appeal, not disrespect for court results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ayodhya Verdict: न्यायालयाच्या निकालाचा अनादर नको, संयम ठेवण्याचे रझा अकादमीचे आवाहन 

आपण लोकशाही देशात राहत असून या देशातील कायदे व न्यायालयाचे निकाल पाळणे सर्वांची जबाबदारी आहे ...

Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा - Marathi News | Ayodhya Verdict; Citizens should accept the court's decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा लोकशाही देशाचे नागरिक या नात्याने सर्वांनी स्वीकार करावा असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ...

Ayodhya Verdict : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढी, शहरातील दैनंदिन व्यवहार नियमित - Marathi News | After the Ayodhya Result: Kolhapur has set up a rally, a daily routine of the city. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ayodhya Verdict : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढी, शहरातील दैनंदिन व्यवहार नियमित

अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही सर्वत्र अत्यंत सौहार्दाचे आणि एकोप्याचे वातावरण असून कोल्हापूर जिल्ह्याने सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र या क्षणी आहे. ...

Ayodhya Verdict : अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकालावर वीरेंद्र सेहवागचं ट्विट  - Marathi News | Ayodhya Verdict :'Shri Ram Jai Ram Jai Jai Ram', Virender Sehwag takes to Twitter after Ayodhya verdict | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ayodhya Verdict : अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकालावर वीरेंद्र सेहवागचं ट्विट 

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. ...