लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्या प्रकरण: नियमित सुनावणीवर आज सुप्रीम कोर्ट देणार निर्णय      - Marathi News | Supreme Court Likely to Hear Ayodhya Land Dispute Case Today after Mediation Panel Submits Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण: नियमित सुनावणीवर आज सुप्रीम कोर्ट देणार निर्णय     

अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं त्रिसदस्यीय मध्यस्थता समिती स्थापन केली होती. ...

Ayodhya Case: अयोध्या प्रकरणी दररोज सुनावणी होणार? २ ऑगस्टला ठरणार - Marathi News | Ayodhya land dispute case next hearing on 2nd august in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case: अयोध्या प्रकरणी दररोज सुनावणी होणार? २ ऑगस्टला ठरणार

मध्यस्थी समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर ...

अयोध्या प्रकरण: सुप्रीम कोर्टात आज सादर होणार मध्यस्थी समितीचा प्रगती अहवाल  - Marathi News | Ayodhya Case: Progress Report of the mediation committee to be presented today in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण: सुप्रीम कोर्टात आज सादर होणार मध्यस्थी समितीचा प्रगती अहवाल 

मागील 69 वर्षापासून हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे. या प्रकरणात न्यायालयाने मध्यस्थी नेमून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. ...

मुदत संपूनही बाबरी खटला अपूर्ण; शुक्रवारी सुनावणी - Marathi News | Babri case is incomplete even after termination; Friday hearings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुदत संपूनही बाबरी खटला अपूर्ण; शुक्रवारी सुनावणी

अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद््ध्वस्त केल्याशी संबंधित खटल्यांचे काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण झालेले नाही. ...

अयोध्या प्रकरण: दोन आठवड्यात प्रगती अहवाल द्या; सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थी समितीला आदेश - Marathi News | Ayodhya land dispute case Supreme Court asks mediation panel to submit a detailed report by July 25 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण: दोन आठवड्यात प्रगती अहवाल द्या; सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थी समितीला आदेश

अयोध्या जमीन वाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना ...

Ayodhya Case: राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी - Marathi News | Supreme Court Chief Justice Ranjan Gogoi Led Bench To Hear The Ayodhya ram mandir Land Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case: राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

मध्यस्तांकडून अपेक्षित गतीनं काम होत नसल्याचा आक्षेप ...

इराकमध्येही प्रभू श्रीरामाचं अस्तित्व?; भारतीय संशोधकाचा दावा  - Marathi News | Indian embassy tracks mural in iraq cliff ayodhya sodh sansthan said it is lord ram | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकमध्येही प्रभू श्रीरामाचं अस्तित्व?; भारतीय संशोधकाचा दावा 

अयोध्या शोध संस्थानचे निदेशक योगेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, हे हनुमानाचं चित्र आहे. मात्र इराकमधील संशोधकांच्या मते हे चित्र येथील जंगलातील राजा टार्डुनीचं प्रतीक आहे. ...

अयोध्या दहशतवादी हल्ल्यातील चार आरोपींना जन्मठेप, एकाची मुक्तता   - Marathi News | 2005 Ayodhya terror attack case: Life imprisonment for four accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या दहशतवादी हल्ल्यातील चार आरोपींना जन्मठेप, एकाची मुक्तता  

अयोध्या येथे २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराज विशेष न्यायालयाने आज निकाल सुनावला आहे. ...