लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
प्रियंका गांधी सुंदर त्यांनी अभिनेत्री म्हणून काम करावं, रिजवी यांचे वादग्रस्त विधान - Marathi News | Waseem Rizvi controversial statement On Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी सुंदर त्यांनी अभिनेत्री म्हणून काम करावं, रिजवी यांचे वादग्रस्त विधान

इंदिरा गांधी या मुस्लिम परिवारातून होत्या. त्यामुळे काँग्रेसचे लोक प्रभू रामचंद्राचे अस्तित्व मानण्यास तयार नाहीत असं वादग्रस्त विधान वसीम रिजवी यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

आता प्रियंका करणार अयोध्यावारी; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याची तयारी? - Marathi News | after boat ride Priyanka Gandhi to undertake train journey to faizabad will visit Ayodhya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता प्रियंका करणार अयोध्यावारी; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याची तयारी?

नौका यात्रेनंतर आता प्रियंका गांधी करणार ट्रेन यात्रा ...

भारतीयांसोबतच दक्षिण कोरियातील लोकांसाठीही अयोध्या पवित्र ठिकाण, पण कसे? - Marathi News | Why south korean people visit Ayodhya every year, Know why? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतीयांसोबतच दक्षिण कोरियातील लोकांसाठीही अयोध्या पवित्र ठिकाण, पण कसे?

अयोध्या शहर भारतातील लोकांसाठी फार पूर्वीपासून पवित्र शहर मानले जाते. पुराणकाळापासून ह्या शहराला एक वेगळं महत्व आहे. ...

अयोध्या मध्यस्थ मंडळाचे कामकाज बंदोबस्तात सुरू - Marathi News | The Ayodhya Mediator Board has started its work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या मध्यस्थ मंडळाचे कामकाज बंदोबस्तात सुरू

पक्षकारांची हजेरी; तीन दिवस होणार प्राथमिक चर्चा ...

अयोध्या जमीन वाद मध्यस्थांकडे; कोर्टाने नेमली ३ जणांची समिती - Marathi News | Ayodhya land disputes arbitrator; Committee of 3 judges appointed by the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या जमीन वाद मध्यस्थांकडे; कोर्टाने नेमली ३ जणांची समिती

अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद यांच्यातील २.७७ एकर जमिनीच्या वादाचे प्रकरण मध्यस्थाकडे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. ...

अयोध्या वाद : मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना - Marathi News | Ayodhya dispute: Setting up of a three-member committee for intervention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या वाद : मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना

अयोध्या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांच्या नियुक्तीची घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. ...

अयोध्येतील वाद मध्यस्थीने सोडविणार ?, सुप्रीम कोर्टाच्या सूचनेवर पुन्हा मतभिन्नता - Marathi News | Will Ayodhya dispute be resolved by mediating, again the differences on Supreme Court's suggestion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील वाद मध्यस्थीने सोडविणार ?, सुप्रीम कोर्टाच्या सूचनेवर पुन्हा मतभिन्नता

अयोध्येतील राममंदिर-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्याचे प्रयत्न करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केली. ...

अयोध्येचा निवाडा कराच! - Marathi News | Ayodhay's judgment in Karachi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अयोध्येचा निवाडा कराच!

अनेक अडचणीनंतर अंतिम सुनावणीस मुहूर्त लागल्यावर व त्यासाठी घटनापीठ स्थापन केल्यानंतर निकाल देण्याऐवजी न्यायालयाने मध्यस्थीची भाषा का करावी? ...