लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्या प्रकरणावर मध्यस्थी होणार की नाही? सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला - Marathi News | Supreme Court reserved its judgement on the ayodhya issue to appoint mediation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरणावर मध्यस्थी होणार की नाही? सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांची नियुक्ती करावी की नाही यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली यावर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. संध्याकाळपर्यत सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशासमोर येऊ शकतो ...

अयोध्या प्रकरणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | Supreme Court to hear on Ayodhya issue tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मस्जिद विवादीत जागेच्या वादावर हे प्रकरण मध्यस्थी करण्यासाठी द्यावे की नाही यावर सुप्रीम कोर्ट बुधवारी निर्णय देणार आहे ...

अयोध्या वाद मध्यस्थीने सोडविण्याचा प्रयत्न करा; सुप्रीम कोर्टाची सूचना - Marathi News | Try to settle dispute with Ayodhya; Supreme Court Notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या वाद मध्यस्थीने सोडविण्याचा प्रयत्न करा; सुप्रीम कोर्टाची सूचना

हिंदू पक्षकारांनी केला विरोध, मुस्लीम शक्यता तपासण्यास राजी ...

मंदिर तिथेच बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध :  अमित शहांचा पुनरूच्चार  - Marathi News | BJP ready to build the temple in Ayodhya : Amit Shaha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंदिर तिथेच बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध :  अमित शहांचा पुनरूच्चार 

अयोध्येतील राम मंदिर ठरलेल्या जागीच होणार असून तिथे मंदिर बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याच्या विधानाचा पुनरूच्चार भाजपचे  राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात केला ...

आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत- गडकरी - Marathi News | We Have Done Those Works In 5 Years Which Were Not happened in 70 Years says union minister nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत- गडकरी

अयोध्येतील कार्यक्रमात गडकरींचा दावा ...

अयोध्या भूसंपादन कायद्यास सुप्रीम कोर्टात नव्याने आव्हान - Marathi News | Ayodhya Land Acquisition Act New Challenge in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या भूसंपादन कायद्यास सुप्रीम कोर्टात नव्याने आव्हान

अयोध्येतील बाबरी मशीद-राम जन्मभूमीची वादग्रस्त जागा सोडून त्या भोवतालची ६३ एकर जमीन संपादित करण्यासाठी केंद्र सरकारने २५ वर्षांपूर्वी केलेल्या कायद्यास सर्वोच्च न्यायालयात नव्याने आव्हान देण्यात आले आहे. ...

भागवत म्हणाले, मंदिर वही बनाएंगे; लोकांनी विचारले तारीख कब बताएंगे  - Marathi News | Bhagwat said, the temple will build only in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भागवत म्हणाले, मंदिर वही बनाएंगे; लोकांनी विचारले तारीख कब बताएंगे 

मोहन भागवत यांनी आज राम मंदिर अयोध्येतील राम जन्मभूमीवरच बांधण्याचा पुनरुच्चार करताच उपस्थित लोकांनी मंदिर कधी बांधणार याची तारीख पण सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली ...

'अयोध्येच्या वादग्रस्त जागेवर मानवता भवन उभारा' - Marathi News | 'Make humanity buildings in Ayodhya dispute place' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अयोध्येच्या वादग्रस्त जागेवर मानवता भवन उभारा'

माजी कुलगुरूंच्या संघटनेची मागणी ...