लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | inform police if you have information about riots shiv sena slams raj thackeray over ram mandir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा दावा राज यांनी केला होता ...

पटेलांचा पुतळा उभारता येतो, मग राम मंदिरासाठी कायदा का करता येत नाही?- संघ - Marathi News | if vallabhbhai patel statue of unity can be built why not ram temple rss asks to bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पटेलांचा पुतळा उभारता येतो, मग राम मंदिरासाठी कायदा का करता येत नाही?- संघ

राम मंदिराच्या मुद्यावरुन संघ आक्रमक ...

'अयोध्येत मंदिर नव्हे, विद्यापीठ उभारा; नक्कीच रामराज्य येईल' - Marathi News | instead of ram mandir Build a university at disputed Ayodhya site says Manish Sisodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अयोध्येत मंदिर नव्हे, विद्यापीठ उभारा; नक्कीच रामराज्य येईल'

राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे ...

'5 डिसेंबरपर्यंत राम मंदिर उभारणीची घोषणा करा, अन्यथा 6 डिसेंबरला आत्मदहन' - Marathi News | swami paramhans das slams bjp vhp and rss over ram mandir construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'5 डिसेंबरपर्यंत राम मंदिर उभारणीची घोषणा करा, अन्यथा 6 डिसेंबरला आत्मदहन'

अयोध्येतील राम मंदिरासाठी संत-महंत आक्रमक  ...

शरयू नदीच्या पाण्याने काळाराम मंदिरात जलाभिषेक - Marathi News | Jalabhishek in Kalaram temple at nashik for ram mandir | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :शरयू नदीच्या पाण्याने काळाराम मंदिरात जलाभिषेक

नाशिक - अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी पंचवटीतील काळा राम मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. अयोध्या ... ...

राम मंदिरासाठी कायदा करण्यास सरकार तयार; मात्र आचारसंहितेमुळे अडचण - इंद्रेश कुमार - Marathi News | indresh kumar rss slams cji bench claims govt ready law ayodhaya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी कायदा करण्यास सरकार तयार; मात्र आचारसंहितेमुळे अडचण - इंद्रेश कुमार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठावर टीका केली आहे.  ...

... त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याला धर्म संसदेतील संत-महंतांचा विरोध - Marathi News | ... Therefore, the statue of Lord Shriram opposes the Saint-Mahanta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याला धर्म संसदेतील संत-महंतांचा विरोध

वाराणसी येथे परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 25 ते 27 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 1008 संत-महंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. ...

प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येतच का हवं? फारूक अब्दुलांचा सवाल - Marathi News | Why the Lord Shree Ram temple is in Ayodhya? Farooq Abdullah's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येतच का हवं? फारूक अब्दुलांचा सवाल

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात फारूक अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ...