लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Ram Mandir : यादवांच्या छोट्या सुनेचे भाजपाच्या सुरात सूर, म्हणाल्या अयोध्येत राम मंदिरच व्हावं  - Marathi News | Ram Mandir : My opinion is that Ram Mandir should be constructed in Ayodhya: Aparna Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir : यादवांच्या छोट्या सुनेचे भाजपाच्या सुरात सूर, म्हणाल्या अयोध्येत राम मंदिरच व्हावं 

मुलायम सिंह यादव यांची छोटी सून अपर्णा यादव राम मंदिर विवादावर भाजपा/आरएसएसच्या सुरात सूर मिसळताना दिसत आहे. ...

राममंदिरासाठी सरकारने जमीन ताब्यात घ्यावी; संघाचा दबाव वाढला - Marathi News | Government should take possession of land for Ramamandir; The pressure of the team increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राममंदिरासाठी सरकारने जमीन ताब्यात घ्यावी; संघाचा दबाव वाढला

केंद्र सरकारने जमीन हस्तांतरित करून आपले वचन पूर्ण केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी बुधवारी केले. ...

राम मंदिरावरून राजकारण करू नका!; अयोध्येला निघालेल्या शिवसेनेचे संघाने टोचले कान - Marathi News | Do not politicize Ram temple; Shiv Sena's party, which was going to Ayodhya, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिरावरून राजकारण करू नका!; अयोध्येला निघालेल्या शिवसेनेचे संघाने टोचले कान

राम मंदिराच्या मुद्द्यावर अनावश्यक राजकारण केले जात आहे. मंदिराच्या विषयाला राजकीय व धार्मिक स्वरूप देऊ नये, असा टोला वैद्य यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून लगावला. ...

रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP government and PM Narendra Modi over sc to hear ayodhya Ram Mandir case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ - उद्धव ठाकरे

Ram Mandir :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर विवादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.  ...

राम मंदिर वादाची सुनावणी लांबल्याने मोदी सरकारवर संघ परिवाराचा दबाव - Marathi News | Since the Ram temple dispute has been adjourned, the pressure of the Sangh Parivar on the Modi Government has been delayed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर वादाची सुनावणी लांबल्याने मोदी सरकारवर संघ परिवाराचा दबाव

मंदिराची उभारणी सुरू करू, सरकारने रोखून दाखवावे, संत महंतांनी दिला इशारा ...

...तर राम मंदिरासाठी वटहुकूम काढून दाखवा, असदुद्दीन ओवैसींचं मोदी सरकारला आव्हान - Marathi News | why they bring it ordinance on Ram temple- Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर राम मंदिरासाठी वटहुकूम काढून दाखवा, असदुद्दीन ओवैसींचं मोदी सरकारला आव्हान

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा टिपण्णी केली आहे. ...

सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली - Marathi News | Supreme Court adjourns the matter till January of Ayodhya case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. ...

...अन् बाबरी मशीद पडली!; कधी-काय-कसं घडलं.. - Marathi News | ayodhya case history step by step | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् बाबरी मशीद पडली!; कधी-काय-कसं घडलं..

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीवर आज महत्त्वपूर्ण निकाल येण्याची शक्यता आहे. ...