लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची रूपरेषा आज ठरण्याची शक्यता - Marathi News | Ayodhya: The outline of the hearing today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची रूपरेषा आज ठरण्याची शक्यता

अलाहाबाद उच्च न्यायालयाने सन २०१० मध्ये या वादग्रस्त जागेची राम लल्ला, सुन्नी वक्फ मंडळ आणि निर्मोही आखाडा या तीन पक्षकारांमध्ये वाटणी करण्याचा निकाल दिला होता. ...

राममंदिर निर्मितीसाठी विहिंप करणार जनआंदोलन - Marathi News | VHP do agitation to create Ram temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राममंदिर निर्मितीसाठी विहिंप करणार जनआंदोलन

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा व्हावा, ही मागणी जोर धरत असताना विश्व हिंदू परिषदेनेदेखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राममंदिरासाठी लवकरात लवकर कायदा झाला नाही तर १९९२ प्रमाणे परत एकदा कारसेवा करण्यात येईल व व्यापक जनआंदोलन उभारण् ...

अयोध्येत मशीद बांधा, चक्क भाजपाच्याच नेत्याने केली मागणी  - Marathi News | Constituted a masjid in Ayodhya, a BJP leader has demanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत मशीद बांधा, चक्क भाजपाच्याच नेत्याने केली मागणी 

'मंदिर वही बनाएंगे' असा नारा देत नव्वदच्या दशकात भारतीय जनता पक्षाने आपली पाळेमुळे संपूर्ण उत्तर भारतात विस्तारली होती. ...

रामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रतेने पूर्ण व्हावे : मोहन भागवत यांचे साकडे - Marathi News | Temple of Ram and Lord Ramchandra state should be completed soon : Mohan Bhagwat's assassination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रतेने पूर्ण व्हावे : मोहन भागवत यांचे साकडे

दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.  ...

अयोध्येतील त्या जागेवर गौतम बुद्धांचे मंदिर बांधा, भाजपा खासदाराची मागणी - Marathi News | Construct a temple of Gautam Buddha in that place in Ayodhya, BJP MP savitribai phule demanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील त्या जागेवर गौतम बुद्धांचे मंदिर बांधा, भाजपा खासदाराची मागणी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वीच अयोध्येत आपण राम मंदिराच्या उभारणीची तयारी करत असल्याचे म्हटले होते. ...

योगी आदित्यनाथ यांनी केले उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे स्वागत - Marathi News | Yogi Adityanath welcomed Uddhav Thackeray's visit to Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योगी आदित्यनाथ यांनी केले उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे स्वागत

भाजपाला राम मंदिर बांधायला जमत नसेल तर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू, असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या दिवशी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. ...

राम मंदिरासाठी कायदा अशक्य, मोहन भागवत यांच्या मागणीवर भाजपाचे मौन - Marathi News | The silence of the BJP on the demand of Ram Mandir, and the Mohan Bhagwat's demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी कायदा अशक्य, मोहन भागवत यांच्या मागणीवर भाजपाचे मौन

रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली असली, तरी या तसे करण्याचा भाजपा वा केंद्र सरकारचा विचार दिसत नाही. ...

Shivsena Dasara Melava 2018 : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा - Marathi News | Shivsena Dasara Melava 2018 : Uddhav Thackeray will visit Ayodhya on 25th November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shivsena Dasara Melava 2018 : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. तसेच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाऊन राम मंदिरांबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ...