लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्या प्रश्नी सलमान नदवींचा घूमजाव, मध्यस्थीच्या फॉर्म्युल्याला बगल - Marathi News | The Ayodhya question arises about Salman Nadvi, next to the mediated formula | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रश्नी सलमान नदवींचा घूमजाव, मध्यस्थीच्या फॉर्म्युल्याला बगल

रामजन्मभूमी-बाबरी मशीद तिढा न्यायालयाच्या चौकटीबाहेर सोडविण्याचा फॉर्म्युला आखणारे मौलाना सलमान नदवी यांनी, या प्रश्नी आता स्वत:च घूमजाव केला आहे. ...

मशिदीच्या रस्त्यासाठी हिंदूंनी दिली जमीन - Marathi News | Hindus have given their land for the road of mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशिदीच्या रस्त्यासाठी हिंदूंनी दिली जमीन

रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद धगधगत असलेल्या अयोध्येपासून १५० किलोमीटर अंतरावरील संत कबीरनगर जिल्ह्यातील थवाईपार गावामध्ये मात्र हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणारी एक आगळी घटना घडली. ...

ओवैसींच्या हृदयात जिन्नाचा जिन्न, देश तोडू इच्छितात - गिरिराज सिंह - Marathi News | Jinnah jinn in the heart of Owaisi, wants to break the country - Giriraj Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवैसींच्या हृदयात जिन्नाचा जिन्न, देश तोडू इच्छितात - गिरिराज सिंह

अयोध्या वादात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींच्या हृदयात जिन्ना यांचा जिन्न आहे. ...

अयोध्येत श्रीराम मंदिर निर्मितीशिवाय स्वस्थ बसणार नाही - शक्ती शांतानंद महर्षी - Marathi News | Shree Ram temple in Ayodhya construction - Shakti Shantanand Maharishi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अयोध्येत श्रीराम मंदिर निर्मितीशिवाय स्वस्थ बसणार नाही - शक्ती शांतानंद महर्षी

चिखली : भारतात रामराज्याची पुनस्र्थापना करण्याची सुरुवात अयोध्ये तील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यापासून करायची आहे.  त्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी रामराज्य रथयात्नेच्या माध्यमातून  जनजागृती व जनसंघटन सुरू आहे. या अभियानाची सांगता मं ...

अयोध्या रेल्वे स्थानकाला देणार राम मंदिराचं स्वरुप, रेल्वे राज्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Ayodhya Railway station to get makeover like Ram Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या रेल्वे स्थानकाला देणार राम मंदिराचं स्वरुप, रेल्वे राज्यमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी उत्तर प्रदेशात अयोध्या राम मंदिरासारखं रेल्वे स्थानक उभारण्यात येईल अशी घोषणा केली आहे ...

AIMPLB मधून हकालपट्टी करण्यात आलेले मौलवी म्हणाले, दंगली घडवण्यास इच्छुक असणाऱ्यांची साथ देणार नाही  - Marathi News | Maulvi, who was expelled from the AIMPLB, said he would not cooperate with those who want to create riots. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AIMPLB मधून हकालपट्टी करण्यात आलेले मौलवी म्हणाले, दंगली घडवण्यास इच्छुक असणाऱ्यांची साथ देणार नाही 

अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद सोडवण्यासाठी तोडगा सुचवणारे  मौलाना सय्यद सलमान हुसेनी नदवी यांची  ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, आपणच AIMPLB मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा केला आहे.  ...

अयोध्या वादः 'त्या' जागेवर मशीद बांधणार नाही, पण जागा सोडणारही नाही; वक्फ बोर्ड अडलं! - Marathi News | Ayodhya dispute: Muslim spiritual leaders meet Sri Sri Ravishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या वादः 'त्या' जागेवर मशीद बांधणार नाही, पण जागा सोडणारही नाही; वक्फ बोर्ड अडलं!

अयोध्या प्रश्नावर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र येऊन न्यायालयाबाहेर चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली असली, तरी असा तोडगा निघणं जरा कठीणच दिसतंय. ...

धार्मिक श्रद्धा बाजूला ठेवून अयोध्या वादाची सुनावणी - Marathi News | Ayodhya dispute hearing aside the religious beliefs aside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धार्मिक श्रद्धा बाजूला ठेवून अयोध्या वादाची सुनावणी

अयोध्येतील बाबरी मशीद-रामजन्मभूमीच्या २.७७ एकर जमिनीच्या मालकीसंबंधीच्या अपिलांवरील सुनावणी निव्वळ जमिनीच्या मालकीसंबंधीच्या नेहमीच्या दाव्याप्रमाणे केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. ...