लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
संकल्प पूर्ण, ३४ वर्षांनी घालणार चप्पल; लालचंद टाटिया रामललाच्या दर्शनाला - Marathi News | Resolution fulfilled, will wear slippers after 34 years; Lalchand Tatia to Ramlala's darshan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संकल्प पूर्ण, ३४ वर्षांनी घालणार चप्पल; लालचंद टाटिया रामललाच्या दर्शनाला

१९९० च्या काळात राम मंदिराच्या आंदोलनात सक्रिय झालेल्या कारसेवकांमध्ये नाशिकमधील लालचंद टाटिया एक होते. ...

अशा आहेत निवड न झालेल्या रामललांच्या इतर दोन मूर्ती, त्यांचं आता काय करणार? वाचा.. - Marathi News | Ram Mandir: Such are the other two idols of Ramlal who were not selected for the installation, what will be done with them now? Read.. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशा आहेत निवड न झालेल्या रामललांच्या इतर दोन मूर्ती, त्यांचं आता काय करणार? वाचा..

Ram Mandir Ayodhya: राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेसाठी एकून तीन मूर्ती घडवण्यात आल्या होत्या. त्यामुळे एका मूर्तीची निवड झाल्यानंतर उर्वरित दोन मूर्ती कशा आहेत आणि त्यांचं आता काय करणार हा प्रश्न भक्तांना पडला आहे. ...

"फेब्रुवारीमध्ये अयोध्येत जाणं टाळा", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्व केंद्रीय मंत्र्यांना सल्ला - Marathi News | pm narendra modi told cabinet ministers avoid going ayodhya darshan february due to crowd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फेब्रुवारीमध्ये अयोध्येत जाणं टाळा", नरेंद्र मोदींचा सर्व केंद्रीय मंत्र्यांना सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला दिला आहे. ...

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रणबीरने अंगावर घेतली 'स्पेशल' शाल; किंमत आलियाच्या साडीपेक्षाही दुप्पट - Marathi News | Ranbir Kapoor wears Pashmina Shawl which double price of Alia Bhat Saree in Ram Mandir Pranpratishtha | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रणबीरने अंगावर घेतली 'स्पेशल' शाल; किंमत आलियाच्या साडीपेक्षाही दुप्पट

राम मंदिर सोहळ्यातील आलिया रणबीर जोडीचा पारंपरिक पोशाख विशेष चर्चेत राहिला ...

Ram Mandir: अयोध्येला जाऊनही 'प्रभू राम' दर्शनाविनाच परतले, म्हणाले- या क्षणी... - Marathi News | arun govil did not get ramlala darshan after ram mandir pran pratishta expressed disspointment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Mandir: अयोध्येला जाऊनही 'प्रभू राम' दर्शनाविनाच परतले, म्हणाले- या क्षणी...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू राम नाराज! अरुण गोविल म्हणाले... ...

चलो अयोध्या... मुख्यमंत्री शिंदेंसह अख्ख मंत्रिमंडळ 'या' दिवशी रामललाचे दर्शन घेणार - Marathi News | Come on Ayodhya... The entire cabinet including Chief Minister Eknath Shinde will have darshan of Ramlala on 'this' day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलो अयोध्या... मुख्यमंत्री शिंदेंसह अख्ख मंत्रिमंडळ 'या' दिवशी रामललाचे दर्शन घेणार

रामललाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे, यामुळे प्रशासनाला  सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज होती. ...

रामललाच्या दर्शनासाठी अनुपम खेर चेहरा लपवून का गेले? मंदिरातील व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं - Marathi News | anupam kher took ramlalla darshan by hiding face shared ram mandir video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामललाच्या दर्शनासाठी अनुपम खेर चेहरा लपवून का गेले? मंदिरातील व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं

चेहरा लपवत रामललाचं दर्शन घेण्यासाठी राम मंदिरात पोहोचले अनुपम खेर, व्हिडिओ शेअर करत म्हणाले... ...

दक्षिणेतील मंदिरात देवाचा आशीर्वाद म्हणून भक्तांच्या डोक्यावर मुकुट का ठेवला जातो? वाचा! - Marathi News | Why is a crown placed on the head of the devotees as a blessing from the god in the southern temple? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दक्षिणेतील मंदिरात देवाचा आशीर्वाद म्हणून भक्तांच्या डोक्यावर मुकुट का ठेवला जातो? वाचा!

रामलला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या डोक्यावर ठेवलेला मुकुट आपण पाहिला, यामागील सद्भावना काय ते जाणून घेऊ.  ...