लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
'आता लाऊड स्पीकरचा त्रास होत नाही का?', ट्रोल करणाऱ्याला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, म्हणाला.. - Marathi News | bollywood-singer-sonu-nigam-reply-to-troll-over-using-loudspeaker-in-ram-mandir-pran-pratishtha-ceremon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता लाऊड स्पीकरचा त्रास होत नाही का?', ट्रोल करणाऱ्याला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, म्हणाला..

Sonu nigam: सोनू निगमने दिलेल्या उत्तराची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. ...

'पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर हिंदुस्थानात ...', अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Milind Gawali special post about the Ayodhya Ram temple ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर हिंदुस्थानात ...', अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट

'आई कुठे काय करते' फेम अभिनेता मिलिंद गवळींनी अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल खास पोस्ट लिहीली आहे. ...

रामललाचे ‘बाला’जी रुप! श्रीरामचंद्रांमध्ये दिसले तिरुपती भगवान? पाहा, अजब योगायोग, महात्म्य - Marathi News | know about significance of ayodhya ram mandir ram lala and tirupati balaji | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रामललाचे ‘बाला’जी रुप! श्रीरामचंद्रांमध्ये दिसले तिरुपती भगवान? पाहा, अजब योगायोग, महात्म्य

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम हे काही जणांना दक्षिणेतील तिरुपती बालाजी स्वरुपात भासले, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...

नव्या मूर्तीचे नाव ‘बालकराम’; पाहून वाहू लागले आनंदाश्रू..., अरुण दीक्षित यांची माहिती - Marathi News | The name of the new idol is 'Balakram'; Tears of joy started flowing after seeing..., Arun Dixit's information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या मूर्तीचे नाव ‘बालकराम’; पाहून वाहू लागले आनंदाश्रू..., अरुण दीक्षित यांची माहिती

पुरोहित अरुण दीक्षित म्हणाले प्राणप्रतिष्ठा सोहळा अलाैकिक होता ...

अयोध्येत श्रीराम लाट! पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले,गर्दीमुळे वाहनांना बंदी - Marathi News | 5 lakh devotees visited the Ram temple in Ayodhya on the first day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत श्रीराम लाट! पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले,गर्दीमुळे वाहनांना बंदी

सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. ...

गुरु-मंगल-बुधाचा शुभ योग: अयोध्येवर अपार रामकृपा, गतिमान विकास; ५ वर्षांत रामराज्य शक्य? - Marathi News | ayodhya ram mandir ram lala pran pratishtha muhurat kundali these auspicious astrology yog could change fate of uttar pradesh | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु-मंगल-बुधाचा शुभ योग: अयोध्येवर अपार रामकृपा, गतिमान विकास; ५ वर्षांत रामराज्य शक्य?

Ayodhya Ram Mandir Ram Lala Pran Pratishtha Muhurat Kundali Astrology: राम मंदिर सोहळ्याच्या शुभ मुहुर्तावेळेची ग्रहस्थिती अयोध्या आणि उत्तर प्रदेशसाठी ‘संजीवनी’ ठरेल का? मुहूर्त कुंडली काय सांगते? जाणून घ्या... ...

3 अब्ज वर्षे जुन्या खडकापासून बनली रामललाची मूर्ती; खडक कसा मिळाला? ट्रस्टने सांगितले... - Marathi News | Ram Mandir Ayodhya: Idol of Rama made from 3 billion year old rock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 अब्ज वर्षे जुन्या खडकापासून बनली रामललाची मूर्ती; खडक कसा मिळाला? ट्रस्टने सांगितले...

प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना झाली आहे. ...

रामलला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशभरात 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय, काय-काय विकलं गेलं? जाणून घ्या - Marathi News | 1-25 lakh crore rupees business across the country in the background of Ramlala pran pratistha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रामलला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशभरात 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय, काय-काय विकलं गेलं? जाणून घ्या

हा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आहे. ...