लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
पहाटे ३ वाजेपासून रांग, भाविकांची मोठी गर्दी;अयोध्येत २ तासांतच मंदिर प्रवेश बंद - Marathi News | Queue from 3 am, huge crowd of devotees in ram mandir; temple entry closed in Ayodhya within 2 hours | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पहाटे ३ वाजेपासून रांग, भाविकांची मोठी गर्दी;अयोध्येत २ तासांतच मंदिर प्रवेश बंद

लाखो भाविकांच्या रामभक्तीचा मेळा शरयूतीरी जमला होता. रामललाच्या दर्शनासाठी सगळीकडे मोठी गर्दी पाहायला मिळाली.  ...

Ayodhya ला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केवळ ₹१६२२ रुपयांत मिळणार तिकीट; SpiceJet ची घोषणा - Marathi News | Good news for those going to Ayodhya ram mandir tickets available at just rs 1622 SpiceJet announces cheap airfare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ayodhya ला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केवळ ₹१६२२ रुपयांत मिळणार तिकीट; SpiceJet ची घोषणा

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांचं आगमन झालं आहे. याबाबत संपूर्ण देशात प्रचंड उत्साह आहे. ...

दुबईचा बुर्ज खलिफा झाला 'राममय', अमेरिकेसह संपूर्ण जगात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा - Marathi News | dubai burj khalifa also became rammay on ramlala pran pratishtha ceremony | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईचा बुर्ज खलिफा झाला 'राममय', अमेरिकेसह संपूर्ण जगात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा

सोमवारी पार पडलेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरात तसेच परदेशातही उत्साहाचे वातावरण होते. ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे हजारो स्क्रीनवर प्रक्षेपण - Marathi News | Projection of ram mandir pran pratishtha on thousands of LED screens in ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे हजारो स्क्रीनवर प्रक्षेपण

ढोल-ताशांच्या गजरात प्रवासी, भाविकांचा जल्लोष. ...

सोशल मीडियावरही रामराज्य! सातासमुद्रापार पोहोचली अयोध्येची भव्यता - Marathi News | Ram Mandir trend on social media too the magnificence of ayodhya reached across over the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावरही रामराज्य! सातासमुद्रापार पोहोचली अयोध्येची भव्यता

अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर सोशल मीडियावरही केवळ रामराज्य दिसून येत आहे. ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलियानं नेसलेल्या साडीची सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल - Marathi News | Alia Bhatt wears stunning Ramayan-inspired saree to Ram Mandir ceremony in Ayodhya see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलियानं नेसलेल्या साडीची सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल

अयोध्या सोहळ्यासाठी आलियाच्या विशेष लूकचं सर्वत्र कौतुक होत आहे. ...

दरवर्षी ५ कोटी भाविक रामललाचे दर्शन घेणार; अयोध्येत वेगाने सुरु आहेत विकासकामे - Marathi News | Every year 5 crore devotees will have darshan of Ramlala; Development works are going on fast in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दरवर्षी ५ कोटी भाविक रामललाचे दर्शन घेणार; अयोध्येत वेगाने सुरु आहेत विकासकामे

अयोध्येत सध्या १० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीद्वारे विकासकामे सुरू आहेत. ...

श्रीरामांच्या कृपेने लक्ष्मी प्रसन्न; ऑक्टोबरपासून अयोध्या, पर्यटनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत - Marathi News | Lakshmi is pleased by the grace of Sri Rama; Since October Ayodhya, shares of companies related to tourism are booming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामांच्या कृपेने लक्ष्मी प्रसन्न; ऑक्टोबरपासून अयोध्या, पर्यटनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत

येत्या काळातही देशात अध्यात्मिक पर्यटन वाढीचे संकेत दिसत आहेत. ...