लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, रात्रीपासूनच अयोध्या धाममध्ये लांबच लांब रांगा - Marathi News | Devotees gather in large numbers at Shri Ram temple on the first day after the Pran Pratishtha ceremony, Ayodhya, Uttar Pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, रात्रीपासूनच अयोध्या धाममध्ये लांबच लांब रांगा

मंगळवारी (२३ जानेवारी) सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...

श्रीरामललाच्या मूर्तीच्या कपाळावर श्रीरामनवमीला सूर्यकिरणांचा स्पर्श होणार; पण कसे?, पाहा - Marathi News | The forehead of the idol of Sri Ramalala will be touched by the rays of the sun on Sri Rama Navami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामललाच्या मूर्तीच्या कपाळावर श्रीरामनवमीला सूर्यकिरणांचा स्पर्श होणार; पण कसे?, पाहा

अयाेध्येतील श्रीराम मंदिराची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. त्यात एक अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे ...

संपूर्ण देशात... रामाय तस्मै नम:,भगवान कृष्णाच्या मथुरेतही आनंदोत्सव; अनेक मंदिरांमध्ये भंडारा - Marathi News | Ramaya Tasmai Namah, Lord Krishna's celebration in Mathura too; Bhandara in many temples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण देशात... रामाय तस्मै नम:,भगवान कृष्णाच्या मथुरेतही आनंदोत्सव; अनेक मंदिरांमध्ये भंडारा

प्राणप्रतिष्ठेमुळे अवघा देश राममय झाला असून, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

बीडचे गजानन ज्योतकर यांना मिळाला अयोध्येत पौरोहित्याचा मान; मुख्य पुरोहितांमध्ये सहभाग - Marathi News | Gajanan Jyotkar of Beed received the honor of priesthood in Ayodhya | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडचे गजानन ज्योतकर यांना मिळाला अयोध्येत पौरोहित्याचा मान; मुख्य पुरोहितांमध्ये सहभाग

श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा : गर्भगृहातील मुख्य पुरोहितांमध्ये सहभाग ...

देव ते देश, राम ते राष्ट्र... - Marathi News | Lord Sri Rama in child form was enthroned in the magnificent temple of Ayodhya. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देव ते देश, राम ते राष्ट्र...

बालरूपातील प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले. त्यांचा पाचशे वर्षांचा वनवास, गेल्या काही दशकांमधील तंबूतील निवास संपला. ...

श्रीरामांच्या मूर्तीसाठी नेमका कृष्णशिळेचाच वापर का?; जाणून घ्या.... - Marathi News | Why exactly Krishna stone is used for the idol of Shri Ram?; Find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामांच्या मूर्तीसाठी नेमका कृष्णशिळेचाच वापर का?; जाणून घ्या....

नेमका याच पाषाणाचा का वापर झाला, याबाबत जाणून घेऊ या...  ...

राम अवतरले; स्वप्न साकारले; सायंकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश - Marathi News | A five hundred year dream of millions of Ram devotees has come true. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम अवतरले; स्वप्न साकारले; सायंकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश

लाखो रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. याच सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग औत्सुक्याने वाट पाहत होते. ...

श्रीराम मंदिर संकल्प कधी डळमळीत झाला नव्हता; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य - Marathi News | Shri Ram Mandir Sankalp had never wavered; Union Home Minister Amit Shah's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिर संकल्प कधी डळमळीत झाला नव्हता; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य

अमित शाह यांनी दिल्लीच्या बिर्ला मंदिरात जाऊन सोमवारी देवदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी  ‘सुंदरकांड’चे वाचन केले. ...