लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
श्रीराम आग नाही, ऊर्जा आहेत; काही लोकांनी आपले विचार बदलण्याची गरज- पीएम नरेंद्र मोदी - Marathi News | Ram Mandir Ayodhya : Shri Ram is not fire, but energy; Some people need to change their minds- PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम आग नाही, ऊर्जा आहेत; काही लोकांनी आपले विचार बदलण्याची गरज- पीएम नरेंद्र मोदी

'हा वियोग फक्त 14 वर्षांचा नाही, तर अयोध्येने शेकडो वर्षांपासून सहन केला आहे. आजपासून हजारो वर्षांनंतरही लोक ही तारीख लक्षात ठेवतील.' ...

प्रभू श्रीराम स्वगृही विराजमान झाले, कारसेवक किशोर जैन यांची प्रतिक्रिया - Marathi News | Prabhu Sriram pran pratistha ayodhya ram mandir Karsevak Kishore Jain s reaction | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रभू श्रीराम स्वगृही विराजमान झाले, कारसेवक किशोर जैन यांची प्रतिक्रिया

आयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ...

"हिंदू धर्माचा गर्व अन् अभिमान; मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार" - Marathi News | After getting Maratha reservation, will go to Ayodhya for Ram darshan - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंदू धर्माचा गर्व अन् अभिमान; मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार"

आज आनंदाचा क्षण आहे. खूप वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज प्रभू राम विराजमान झालेत असं जरांगे पाटलांनी सांगितले. ...

संघर्षाची स्वप्नपूर्ती... साध्वी ऋतंभरा अन् माजी मंत्र्यांना अश्रू अनावर; राम मंदिराने आठवला इतिहास - Marathi News | A dream come true through struggle... Sadhvi Ritambhara and ex-ministers shed tears and celebrated with hugs. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघर्षाची स्वप्नपूर्ती... साध्वी ऋतंभरा अन् माजी मंत्र्यांना अश्रू अनावर; राम मंदिराने आठवला इतिहास

अयोध्या नगरीत आज रामभक्तांचा मेळा जमला असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाच्या दर्शनासाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज विधीव्रत ... ...

कारसेवकांप्रती मनसेची कृतज्ञता, श्रीराम मारूती मंदिरात केली महाआरती - Marathi News | MNS s gratitude to Karsevak ayodhya ram mandir Maha Aarti performed at Shri Ram Maruti Temple | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कारसेवकांप्रती मनसेची कृतज्ञता, श्रीराम मारूती मंदिरात केली महाआरती

अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ...

"राम मंदिर तर बांधून झालं, आता पुढे काय?", पंतप्रधान नरेंद्र मोदीचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: Ram Mandir has been built, what next? Prime Minister Narendra Modi's big statement, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राम मंदिर तर बांधून झालं, आता पुढे काय?", पंतप्रधान नरेंद्र मोदीचं मोठं विधान, म्हणाले...

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर नरेंद्र मोदींनी उपस्थित साधू संत आणि निमंत्रित मान्यवरांना संबोधित केले. या संबोधनादरम्यान, मोदींनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून पूर्ण झालं. आता पुढे काय? असा सवाल केला. ...

आज असाच एक श्रीमंतयोगी लाभलाय; मोदींबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरींना शिवरायांचं स्मरण - Marathi News | swami govind dev giri maharaj praised pm narendra modi on ayodhya ram mandir pran pratishtha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज असाच एक श्रीमंतयोगी लाभलाय; मोदींबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरींना शिवरायांचं स्मरण

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभली, असे कौतुकोद्गार गोविंददेव गिरी महाराज यांनी काढले. ...

श्रीराम जन्मभुमी अयोध्येवर जगाची नजर, 5 कोटी भाविक येणार; रु. 85000 मध्ये होणार मेकओव्हर! - Marathi News | Ayodhya Ram Mandir : eyes of world will be on Ayodhya, 5 crore devotees will come | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीराम जन्मभुमी अयोध्येवर जगाची नजर, 5 कोटी भाविक येणार; रु. 85000 मध्ये होणार मेकओव्हर!

आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. पाचशे वर्षांचा वनवास भोगल्यानंतर भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान झाले. ...