लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
४ हजार चौ. फुटाच्या महारांगोळीद्वारे श्रीराम चरणी कला अर्पण - Marathi News | 4 thousand sq. foot maharangoli atr offerings to Shri Ram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४ हजार चौ. फुटाच्या महारांगोळीद्वारे श्रीराम चरणी कला अर्पण

या महारांगोळीचे उद्घाटन सोमवारी सामाजिक कार्यकर्ते मनसुखभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. ...

'हमारे राम आए हैं...', रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर व्हायरल झाले नवीन गाणे, पाहा Video... - Marathi News | Ram Mandir Ayodhya : Humare Ram Aye Hai Song: new song goes viral,Arun Govil, Deepika Chikhalia, Sunil Lahri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हमारे राम आए हैं...', रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर व्हायरल झाले नवीन गाणे, पाहा Video...

Humare Ram Aye Hai: 'रामायण' मालिकेतील अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांचे नवीन गाणे रिलीज. ...

अयोध्येत पोहोचताच उद्योगपतीसोबत असं काय घडलं?; म्हणाले, "हा तर प्रभूचा एक संकेत" - Marathi News | "Sign From The Lord Rama": Zee CEO, Punit Goenka In Ayodhya, Posts On Sony Merger Breakdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अयोध्येत पोहोचताच उद्योगपतीसोबत असं काय घडलं?; म्हणाले, "हा तर प्रभूचा एक संकेत"

मी हा करार यशस्वी बनवण्यासाठी सर्वोत्तम आणि प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु त्यानंतरही हे यशस्वी होऊ शकले नाही असं त्यांनी म्हटलं. ...

राम मंदिराबाहेर कंगनाचा ड्रामा! व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "BJPचं तिकीट..." - Marathi News | ram mandir pran pratishtapana netizens troll kangana ranaut for video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिराबाहेर कंगनाचा ड्रामा! व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "BJPचं तिकीट..."

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कंगनाने हजेरी लावली होती. यादरम्यानचा कंगनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  ...

अयोध्येला विमानाने जायचंय! फक्त १० दिवस थांबा, ७० टक्क्यांनी विमान प्रवास स्वस्त होईल - Marathi News | Want to go to Ayodhya by plane Just wait 10 days air travel will be cheaper by 70 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अयोध्येला विमानाने जायचंय! फक्त १० दिवस थांबा, ७० टक्क्यांनी विमान प्रवास स्वस्त होईल

अयोध्येतील राम मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे, २३ जानेवारीपासून सर्व सामान्यांना दर्शन घेता येणार आहे. ...

दीपिका ते नयनतारा, सीतेची भूमिका साकारणाऱ्या पाहा ८ अभिनेत्री, स्मृती इराणी यांचीही भुमिका गाजली.. - Marathi News | 8 actresses played sita on screen | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दीपिका ते नयनतारा, सीतेची भूमिका साकारणाऱ्या पाहा ८ अभिनेत्री, स्मृती इराणी यांचीही भुमिका गाजली..

8 actresses played sita on screen : ८ अभिनेत्री ज्यांनी माता सीतेची केलेली भूमिका गाजली ...

तब्बल ६८ वर्षे ‘ते’ लिहिताहेत रामनाम, सांगलीतील कणदूर येथील निवृत्ती पाटलांचा उपक्रम - Marathi News | For 68 years they were writing Ram Naam, an initiative of the Nivritti Patil of Kandur in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल ६८ वर्षे ‘ते’ लिहिताहेत रामनाम, सांगलीतील कणदूर येथील निवृत्ती पाटलांचा उपक्रम

गोकर्ण महाबळेश्वर येथे तीर्थक्षेत्रात रामनाम लिहिलेल्या पाच मोठ्या वह्या पाण्यात अर्पण केल्या ...

श्रीराम आग नाही, ऊर्जा आहेत; काही लोकांनी आपले विचार बदलण्याची गरज- पीएम नरेंद्र मोदी - Marathi News | Ram Mandir Ayodhya : Shri Ram is not fire, but energy; Some people need to change their minds- PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम आग नाही, ऊर्जा आहेत; काही लोकांनी आपले विचार बदलण्याची गरज- पीएम नरेंद्र मोदी

'हा वियोग फक्त 14 वर्षांचा नाही, तर अयोध्येने शेकडो वर्षांपासून सहन केला आहे. आजपासून हजारो वर्षांनंतरही लोक ही तारीख लक्षात ठेवतील.' ...