लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
“राम मंदिर प्रत्यक्ष पाहू शकेन असा विचारही कधी केला नव्हता”; अयोध्येचे राजे झाले भावूक - Marathi News | ayodhya bimlendra mohan pratap mishra said never thought i would see the ram temple in person | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम मंदिर प्रत्यक्ष पाहू शकेन असा विचारही कधी केला नव्हता”; अयोध्येचे राजे झाले भावूक

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्या शापमुक्त झाल्यासारखे वाटत असून, लवकरच जगातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ...

"बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्नं पूर्ण झालं, कारसेवकांच्या त्यागाचं, बलिदानाचं सोनं झालं" - Marathi News | Aaditya Thackeray tweet Over Ram Mandir Ayodhya and Balasaheb Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्नं पूर्ण झालं, कारसेवकांच्या त्यागाचं, बलिदानाचं सोनं झालं"

Aaditya Thackeray : अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी राम मंदिरातील सोहळ्याबाबत एक ट्विट केलं आहे.  ...

हजारो कंठातून निनादला 'रामनामा'चा गजर! रामलला प्राणप्रतिष्ठेचा क्षण काळाराम मंदिरात! - Marathi News | Nashik Kalaram Mandir witness Ayodhya Ram Mandir Pranpratishtha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हजारो कंठातून निनादला 'रामनामा'चा गजर! रामलला प्राणप्रतिष्ठेचा क्षण काळाराम मंदिरात!

डमरूच्या तालावर शंखनादाचा गजर... ...

अश्रूंची झाली फुले! राम मंदिर परिसरात उमा भारतींना पाहताच साध्वी ऋतंभरांना अश्रू अनावर - Marathi News | Ram Mandir: Flowers of tears! Seeing Uma Bharti in the Ram Mandir area, Sadhvi Ritambhar burst into tears | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्रूंची झाली फुले! राम मंदिर परिसरात उमा भारतींना पाहताच साध्वी ऋतंभरांना अश्रू अनावर

Ram Mandir : राम मंदिर आंदोलनात आघाडीवर राहणाऱ्या दोन फायरब्रँड नेत्या साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती आज मंदिर परिसरामध्ये भेटल्या तेव्हा दोघींनाही आपल्या भावना अनावर झाल्या. दोघींनीही एकमेकींची गळाभेट घेट अश्रूंना मोकळी वाट करून दिली.  ...

वात्सल्याचे स्वरूप राम... अयोध्येतील श्रीरामाचं राजस रूप, निरागस डोळे अन् गोड हसू पाहून हरखून जाल! - Marathi News | Photos of Sri Ram in Ram Temple in Ayodhya | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वात्सल्याचे स्वरूप राम... अयोध्येतील श्रीरामाचं राजस रूप, निरागस डोळे अन् गोड हसू पाहून हरखून जाल!

अयोध्येतील भव्य राम मंदिरात राममला विराजमान झाले आहेत, प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला आहे. गर्भगृहातील पहिले फोटो समोर आले आहेत. ...

अवघा गोवा राममय! रामनामाचा अखंड जप; मुख्यमंत्र्यांनी सपत्निक केले देवदर्शन - Marathi News | Goa CM Pramod Sawant takes blessings of Lord Sriram as state observes devotional atmosphere | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अवघा गोवा राममय! रामनामाचा अखंड जप; मुख्यमंत्र्यांनी सपत्निक केले देवदर्शन

महाआरती, भजने, कीर्तनेही रंगली; मंदिरांमध्ये गर्दी ...

लोभस रुप, डोक्यावर सुवर्णमुकुट; रामलला प्राणप्रतिष्ठेनेनंतर मंदिरातील पहिला व्हिडीओ समोर - Marathi News | ram mandir First video of the Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोभस रुप, डोक्यावर सुवर्णमुकुट; रामलला प्राणप्रतिष्ठेनेनंतर मंदिरातील पहिला व्हिडीओ समोर

प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला असून रामललांच्या डोक्यावर सुवर्णमुकुट असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. ...

राम राम म्हणा, जय सीयाराम म्हणा, जो 'रामनाम' घेणार नाही, त्याचं...; बाबा रामदेवांचा टीकाकारांवर निशाणा - Marathi News | Say Ram Ram, Say Jai Siyaram, He who does not take 'Ramnaam', his...; Baba Ramdev targets critics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम राम म्हणा, जय सीयाराम म्हणा, जो 'रामनाम' घेणार नाही, त्याचं...; बाबा रामदेवांचा टीकाकारांवर निशाणा

अयोध्येतील सोहळ्यात देशभरातील रामभक्त सहभागी झाले आहेत. रामभक्तांचा पूर अयोध्येच्या शरयूतीरावर पाहायला मिळत आहे. ...