शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

फिल्मी : आमंत्रण मिळूनही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येला जाणार नाहीत विवेक अग्निहोत्री; समोर आलं मोठं कारण

राष्ट्रीय : केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा

राष्ट्रीय : राम मंदिरात हजारो फुलांनी सजावट, देशभरात उत्साह; दिव्यांच्या रोषणाईने उजळला परिसर

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली; शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवासाचे पार पडले विधी

राष्ट्रीय : 'धर्म वेगळा, पण आपले पूर्वज एक...'; कश्मीरमधील मुस्लीम बांधवांनी रामललासाठी पाठवलं खास केसर

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीत १ लाख लाडू तयार करण्यास सुरुवात; रामभक्त तालुक्यातील प्रत्येक गावात वाटणार प्रसाद

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांना ऐनवेळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण, काय निर्णय घेणार? राजकीय वर्तुळाचं लक्ष

राष्ट्रीय : Ram Mandir: २२ तारखेला अयोध्येत खेळाडूंचा मेळावा! कोणाकोणाला मिळालं निमंत्रण, जाणून घ्या?

मुंबई : गायकांच्या ओठी सजला रामनामाचा सूर! प्राणप्रतिष्ठेच्या वातावरणात गायक-संगीतकारांना नवीन रामगीतांची मोहिनी

भक्ती : छत्रपती शिवाजी महाराजही होते थोर रामभक्त; इतिहासात सापडतात त्याचे अनेक पुरावे!