लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले! 35 लाखांच्या जमिनीची किंमत आता 'इतके' कोटी - Marathi News | how much did land rates increase in ayodhya after construction of ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले! 35 लाखांच्या जमिनीची किंमत आता 'इतके' कोटी

Ram Mandir Ayodhya : भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. याच दरम्यान अयोध्येतील जमिनीच्या वाढत्या किमतींबद्दल जाणून घेऊया. ...

रोहित शर्मा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाही जाणार? भारतीय कर्णधार पोहोचला...  - Marathi News | Ram Mandir Pran Pratishtha Ceremony of Lord Ram Lalla-rohit-sharma-to-skip-ram-mandir-pran-pratishtha-ceremony-india-captain-might-travel-to-report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाही जाणार? भारतीय कर्णधार पोहोचला... 

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony of Lord Ram Lalla : अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात आज (दि. २२) रामलला विराजमान होणार आहे. ...

अयोध्येला ढोलपथक, सनई-चौघड्यासह प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त; पुणेकरांचा सहभाग - Marathi News | In Ayodhya the Pranapratistha Muhurta with Dholpathak Sanai Chaughda Participation of Punekars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्येला ढोलपथक, सनई-चौघड्यासह प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त; पुणेकरांचा सहभाग

पुण्याहून ढोलपथक, शंखनादपथकही गेले असून, श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काढण्यातही पुणेकरांचा सहभाग ...

परदेशातही राम मंदिर सोहळ्याची धूम; अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये वाटले पेढे-लाडू - Marathi News | ram mandir celebration in foreign countries too with india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परदेशातही राम मंदिर सोहळ्याची धूम; अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये वाटले पेढे-लाडू

Ram Mandir Ayodhya: राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण परदेशात केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

अक्षय कुमार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजर, कारण आलं समोर; Video शेअर करत दिल्या शुभेच्छा - Marathi News | Akshay Kumar shall not attend the Pranapratistha ceremony shared a video and wished Sri Ram devotees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजर, कारण आलं समोर; Video शेअर करत दिल्या शुभेच्छा

टायगर श्रॉफसोबत शेअर केला व्हिडिओ, अक्षयच्या गैरहजेरीचं कारण आलं समोर ...

रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे - Marathi News | Who gave maximum donation for Ramlal As much as 101 kg of gold was gifted for the ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे

या हीरा व्यापाऱ्याने देणगी देणण्याच्या बाबतीत मोठ-मोठ्या  उद्योगपतिंनाही मागे टाकले आहे. ...

मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले, माझी चूक काय?, राहुल गांधींचा सवाल - Marathi News | Police prevented me from going to the temple, what is my fault?, asked Rahul Gandhi in Assam Nagaon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले, माझी चूक काय?, राहुल गांधींचा सवाल

येथील मंदिरात राहुल गांधींना जाऊ दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  ...

अभेद्य! AI बेस्ड हायटेक सिक्योरिटी, ड्रोन, 10 हजार CCTV कॅमेरे; 'अशी' आहे अयोध्येतील सुरक्षा - Marathi News | Ram Mandir new ayodhya is using tech to keep devotees safe pm modi mukesh ambani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभेद्य! AI बेस्ड हायटेक सिक्योरिटी, ड्रोन, 10 हजार CCTV कॅमेरे; 'अशी' आहे अयोध्येतील सुरक्षा

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासह VVIP च्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी AI तंत्रज्ञानापासून ते 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन आदी सर्व गोष्टींचा वापर केला जात आहे. ...