शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

यवतमाळ : साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम

क्रिकेट : ‘मी अयोध्येला जाणार, कुणाला काही अडचण असेल तर…’, हरभजन सिंगची रोखठोक भूमिका  

राष्ट्रीय : दिल्लीच्या 'बाबर रोड' नावाच्या जागी 'अयोध्या मार्ग'; हिंदू सेनेने लावले पोस्टर, प्रकरण काय?

उत्तर प्रदेश : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची 'गेस्ट लिस्ट' आली! ८ हजार पाहुण्यांमध्ये 'यांचा' समावेश

व्यापार : Ram Mandir : २२ जानेवारीला शेअर बाजार राहणार बंद, आज पूर्ण दिवस होणार कामकाज

संपादकीय : रामजीको लगा होगा, यही समय है बदलाव का!

उत्तर प्रदेश : डोळ्यांचे पारणे अखेर फिटले, रामलला मूर्तीचे दर्शन झाले, अयाेध्येतील मंदिरात प्रतिष्ठापित हाेणाऱ्या मूर्तीचे अनावरण

राष्ट्रीय : २२ जानेवारीला रामललांची प्राणप्रतिष्ठापना होणार, जुन्या मूर्तीचं काय करणार, मुख्य पुजाऱ्यांनी दिली माहिती  

राष्ट्रीय : स्कॉर्पियोतून रेकी, मोठा घातपात घडवण्याची प्लॅनिंग, अयोध्येत अटक केलेल्या ३ संशयितांकडून गौप्यस्फोट

लातुर : अहमदपूरात २ लाख ३० हजार पणत्यांनी साकारला प्रभू श्रीराम दरबार