लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
'रामाचा जन्म अयोध्येत झाला होता ही बाब दुर्दैवी आहे, कारण'.. ;मनोज मुंतशीरचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | manoj-muntashir-said-sahitya-aajtak-lucknow-hindus-should-get-nobel-peace-prize-ram-mandir-ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामाचा जन्म अयोध्येत झाला होता ही बाब दुर्दैवी आहे, कारण'.. ;मनोज मुंतशीरचं वक्तव्य चर्चेत

Manoj muntashir: राम मंदिरात लवकरच प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यामुळे मनोज मुंतशीर भारावून गेले आहेत. ...

अयोध्येतील भव्य राम मंदिर अंतराळातून कसे दिसते? ISRO ने दाखवली एक अद्भुत झलक! - Marathi News | Ayodhya Ram Mandir ISRO Shows Temple From Space Using Indigenous Satellites Sarayu river Dashrath Mahal images | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील भव्य राम मंदिर अंतराळातून कसे दिसते? ISRO ने दाखवली एक अद्भुत झलक!

सॅटेलाइट फोटोंमध्ये दशरथ महाल आणि शरयू नदीही स्पष्टपणे दिसत आहे ...

१ फेब्रुवारी १९८६ राेजी अयाेध्येत काय घडले हाेते? - Marathi News | The area of the disputed building was opened on February 1, 1986 after the order of the Reg District Sessions Judge. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ फेब्रुवारी १९८६ राेजी अयाेध्येत काय घडले हाेते?

अयाेध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त परिसराला पूजेसाठी खुले करण्याची मागणी त्यातून करण्यात आली हाेती. ...

राम मंदिर प्रत्यक्ष साकारण्यामागील पाच लाेकांचे उल्लेखनीय याेगदान; कोण आहेत ते?, पाहा - Marathi News | Remarkable contribution of five people behind actual realization of Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्रत्यक्ष साकारण्यामागील पाच लाेकांचे उल्लेखनीय याेगदान; कोण आहेत ते?, पाहा

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर निर्माणाचे कार्य आणखी वेगाने सुरू हाेईल ...

अयोध्या होती कशी, होणार कशी?; जमिनींना सोन्याचा भाव, विकासाचा रामब्रँड - Marathi News | How was Ayodhya, how will it be? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या होती कशी, होणार कशी?; जमिनींना सोन्याचा भाव, विकासाचा रामब्रँड

अरुंद गल्ल्या, घाणीचे साम्राज्य, दाटीवाटीने वसलेली घरे, रस्त्यांपासून इतर नागरी सुविधांची वानवा असे अयोध्येचे बकाल चित्र परवापर्यंत होते. ...

किली पॉलही म्हणतोय "जय श्री राम"! रामललासाठी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत - Marathi News | kili paul shared video of saying jay shree ram seeking attention on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किली पॉलही म्हणतोय "जय श्री राम"! रामललासाठी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

किली पॉललाही रामललाची भुरळ, रीलस्टारने बनवलेला व्हिडिओ होतोय व्हायरल ...

१९९०मध्ये शरयूने अस्वस्थ केले; गोळीबारात जखमी कारसेवक भेटले, आज मंदिर झाल्याचे समाधान! - Marathi News | In 1990 Sharayu upset us today met Karsevak injured in firing and now satisfied with Ram Mandir Pranpratishtha at Ayodhya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१९९०मध्ये शरयूने अस्वस्थ केले; गोळीबारात जखमी कारसेवक भेटले, आज मंदिर झाल्याचे समाधान!

कारसेविका ऋता मेलग यांनी सांगितल्या विशेष आठवणी ...

Video: जागे थे वीर शिवाजी... फडणवीसांनी गायलं आंदोलनाचं गाणं, तरुणाईचीही साथ - Marathi News | Video: Jage The Veer Shivaji... Devendra Fadnavis sang the protest song, support of youth in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video: जागे थे वीर शिवाजी... फडणवीसांनी गायलं आंदोलनाचं गाणं, तरुणाईचीही साथ

रामजन्मभूमी संकुलात जमिनीवर हजारो फुलांच्या सहाय्याने आकर्षक पुष्परचना करण्यात आल्या आहेत ...