लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
हर्षली अयोध्या नगरी..., फुलांची सजावट, रोषणाईमुळे मंदिराच्या सुंदरतेत भर, पाहा खास फोटो - Marathi News | Ram Mandir Ayodhya: Harshali Ayodhya Nagri..., Flower decoration, lighting adds to the beauty of the temple, see special photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हर्षली अयोध्या नगरी..., फुलांची सजावट, रोषणाईमुळे मंदिराच्या सुंदरतेत भर, पाहा खास फोटो

Ram Mandir Ayodhya: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये होत असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. २२ जानेवारी रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली ...

Ayodhya Ram Mandir: रामललाच्या प्रतिष्ठापनेला चिरंजीवी हनुमान उपस्थित राहणार का? रामायणात दिलेलं वचन! - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Will Chiranjeevi Hanuman attend Ramlala's installation? Look at his promise in Ramayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ayodhya Ram Mandir: रामललाच्या प्रतिष्ठापनेला चिरंजीवी हनुमान उपस्थित राहणार का? रामायणात दिलेलं वचन!

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी रोजी संपूर्ण भारतवासी रामललाचा उत्सव साजरा करणार आहेत, अशात हनुमंताची उपस्थिती तर असणारच; पण कशी? ते जाणून घ्या! ...

अदानी-अंबानी नाही! 'या' व्यक्तीने राम मंदिरासाठी दिली सर्वाधिक देणगी - Marathi News | ayodhya ram mandir donation morari bapu donated most money for ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी-अंबानी नाही! 'या' व्यक्तीने राम मंदिरासाठी दिली सर्वाधिक देणगी

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ...

रामललांची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून आणलेल्या त्या शिळांचं पुढे काय झालं? समोर येतेय अशी माहिती   - Marathi News | Ram Mandir Ayodhya: What happened next to those stones brought from Nepal to make the idol of Ramlal? The information is coming up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललांची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून आणलेल्या त्या शिळांचं पुढे काय झालं? समोर येतेय अशी माहिती  

Ram Mandir Ayodhya: राम मंदिर बांधण्यास सुरुवात झाल्यावर श्री राम आणि सीतेची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून शाळीग्राम शिळा अयोध्येत आणण्यात आल्या होत्या. मात्र या शिळांचा वापर हा मूर्ती घडवण्यासाठी करण्यात आला नाही. ...

प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सायकलिंग, सामाजिक जागृतीचा संदेश - Marathi News | Cycling to see Lord Ramchandra, a message of social awareness | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सायकलिंग, सामाजिक जागृतीचा संदेश

कोणी शेकडो किमी सायकल प्रवास करून, कोणी स्केटिंग करत व सामाजिक जागृतीचा संदेश देत अयोध्येत दाखल होणार आहेत. ...

जमिनीवर फक्त ब्लँकेटवर झाेपतात पंतप्रधान मोदी, प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवस व्रत; केवळ नारळपाण्याचे प्राशन - Marathi News | Prime Minister Modi kneels on the floor only on a blanket, 11 days fast for Prana Prestige; Drink only coconut water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीवर फक्त ब्लँकेटवर झाेपतात पंतप्रधान मोदी, प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवस व्रत

शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे मोदी विविध वस्त्रांचे दानही करत आहेत. ...

साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम - Marathi News | Twelve and a half lakh devotees made Mahavastra, 'Do Dhage Shri Ram Ke Naam' initiative | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम

यवतमाळच्या सोनालीने बनविला रामचंद्राचा पोषाख ...

श्रीरामाच्या मुख्य मूर्तीचे फोटो लीक, चौकशी होणार; मुख्य पुजारी म्हणाले, हे बरोबर नाही...; - Marathi News | ram temples pran prathishtha ayodhya consecration ceremony ram temple inaguration on january 22 idol images leak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामाच्या मुख्य मूर्तीचे फोटो लीक, चौकशी होणार; मुख्य पुजारी म्हणाले, हे बरोबर नाही...;

काल अयोध्येतील रामललाच्या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले. ...