शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : रामलला आज नव्या मंदिर परिसरात, उद्या गर्भगृहात

जळगाव : Jalgaon: जळगावातील उद्योजक अशोक जैन यांना अयोध्येचे निमंत्रण

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर हे असतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान

नागपूर : या ‘हनुमान’ कढईत शिजेल ‘श्रीराम शिरा’; ७००० किलोचा प्रसाद

राष्ट्रीय : रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ममता बॅनर्जींनी आखलाय मंदिर प्लॅन! केली मोठी घोषणा; जाणून घ्या, काय करणार?

सोलापूर : अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात वाजवणार सुंद्री; मंजूळ अन पवित्र स्वरांचं अनोखं वाद्य

पुणे : पुण्यातून कलश सातासमुद्रापार! आयर्लंड आणि इंग्लंडमधील रामभक्तांना घडवणार अक्षता कलशाचं दर्शन

राष्ट्रीय : video: 'आज संपूर्ण देश राममय झालाय, महात्मा गांधी रामराज्याबद्दल बोलायचे'- PM नरेंद्र मोदी

बीड : श्रीराम जन्मभूमी अयोध्येत परळीची भूमिकन्या काढणार रांगोळी

राष्ट्रीय : अरे व्वा! गर्लफ्रेंडसोबतच्या लग्नाचा नवस पूर्ण; राम मंदिरापर्यंत 900 किमी चालत निघालं कपल