शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : यूपी काँग्रेस 15 जानेवारीला रामललाचे दर्शन घेणार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घालणार!

उत्तर प्रदेश : तब्बल ३० वर्षांपासूनचं मौन व्रत सुटणार; ८५ वर्षीय 'मौनी माता' २२ जानेवारीलाच बोलणार

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले; सोनिया गांधी, खर्गे अनुपस्थित राहणार 

उत्तर प्रदेश : अयोध्येत २२ जानेवारीला ११,००० व्हीआयपी ; मंदिराकडून सर्वांनाच मिळणार भेटवस्तू

राष्ट्रीय : राम मंदिरात पहिला दरवाजा सोन्याचा बसवला! पहिला फोटो आला समोर

गोवा : २२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

उत्तर प्रदेश : चांदीच्या भांड्यातून श्रीरामासाठी ५६ भोग; सीतामाईसाठी सुरतमध्ये तयार केली खास साडी

नागपूर : ७ हजार किलोचा ‘राम हलवा’ बनणार; लाखो रामभक्तांना देणार प्रसाद, भक्तांना उत्सुकता

उत्तर प्रदेश : चिमूटभर धान्यातून दररोज भोजनदान! राम मंदिराला आकार देणाऱ्यांची अविरत सेवा

उत्तर प्रदेश : राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांना मिळाले प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, कारसेवकांनाही आमंत्रण