शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

अमरावती : अमरावतीचे नऊ जण अयोध्येसाठी सायकलने रवाना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार

उत्तर प्रदेश : रामलल्लाच्या मूर्तीचा ‘कर्मकुटी’त १६ पासून पूजनसोहळा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पार पडणार

राष्ट्रीय : इंडिया आघाडीपेक्षा JDUचा वेगळा सूर; म्हणाले, “श्रीराम सर्वांचे, निमंत्रण मिळाले तर जाणार”

उत्तर प्रदेश : अयोध्येला ३५ हजार जवानांचा वेढा पडणार; सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा, बोटीद्वारे गस्त घालणार

राष्ट्रीय : डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा; बाळाचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी गर्भवतींची विनंती

नागपूर : मुस्लिम बांधवांनी देखील २२ जानेवारी रोजी रामनामाचा जयघोष करावा, मुस्लिम राष्ट्रीय मंचचे आवाहन

राष्ट्रीय : एकाचवेळी १२०० चपात्या बनवल्या जाणार, अयोध्येत अन्न प्रसादासाठी अजमेरहून खास भेट!

नागपूर : अयोध्येत रामललाच्या चरणी निनादणार नागपुरातील ‘रामधुन’, १११ वादक करणार अनोखी रामसेवा

सखी : अयोध्या राम मंदिर: गुजरातमध्ये तयार होतेय सीतामाईसाठी खास साडी- बघा साडीची खासियत

राष्ट्रीय : डोक्यावर सोन्याच्या पादुका, हजारो किमी प्रवास; हैदराबादहून 'अयोध्येची पायी वारी'