लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
टीव्ही पार्ट्सचा वापर करुन साकारली प्रभू श्रीरामाची प्रतिकृती; 'Video' पाहून नेटकरी भावुक  - Marathi News | Viral video of a young boy creativity convert tv shadow of prabhu shree ram video goes viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टीव्ही पार्ट्सचा वापर करुन साकारली प्रभू श्रीरामाची प्रतिकृती; 'Video' पाहून नेटकरी भावुक 

टीव्हीवर प्रभू श्री रामाची प्रतिकृती उमटवणाऱ्या तरुणाने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

‘श्रीराम पधारेंगे…’ काश्मीरच्या मुस्लिम तरुणीने गायले रामललाचे भजन, Video व्हायरल... - Marathi News | Ram Mandir: 'Shri Ram Padharenge...' Kashmiri Muslim girl sang Ramlala's bhajan, Video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘श्रीराम पधारेंगे…’ काश्मीरच्या मुस्लिम तरुणीने गायले रामललाचे भजन, Video व्हायरल...

22 जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, त्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश राममय झाला आहे. ...

नवं ग्लोबल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन बनतंय Ayodhya, ब्रिटिश समूहानं केली ₹७५००० कोटींची गुंतवणूक - Marathi News | Ayodhya is becoming the new global investment destination a British group has invested rs 75000 crores defense manufacturing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवं ग्लोबल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन बनतंय अयोध्या, ब्रिटिश समूहानं केली ₹७५००० कोटींची गुंतवणूक

देशातील श्रद्धा आणि अध्यात्माचं शहर म्हणून ओळखलं जाणारं उत्तर प्रदेशातील अयोध्या हे झपाट्यानं जागतिक गुंतवणुकीचं ठिकाण बनत आहे. ...

हेलिकॉप्टरने रामललाचे दर्शन घेता येणार, ३० मिनिटांत पूर्ण होणार अयोध्येचा प्रवास - Marathi News | You can visit Ramlala by helicopter, the journey to Ayodhya will be completed in 30 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हेलिकॉप्टरने रामललाचे दर्शन घेता येणार, ३० मिनिटांत पूर्ण होणार अयोध्येचा प्रवास

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. ...

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत हॉटेल चालकांना 'अच्छे दिन', प्रीमिअम रुम्सचं भाडं ८५००० रुपयांपार - Marathi News | Ayodhya Ram Mandir good days to hoteliers in Ayodhya premium rooms fare above 85000 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अयोध्येत हॉटेल चालकांना 'अच्छे दिन', प्रीमिअम रुम्सचं भाडं ८५००० रुपयांपार

अयोध्येतील सर्व हॉटेल्स केवळ २२ जानेवारीसाठीच नव्हे तर संपूर्ण महिन्यासाठी १०० टक्के बुक झाली आहेत. ...

प्रभू श्रीरामाच्या सोने आणि चांदीच्या नाण्यांना जोरदार मागणी - Marathi News | Gold and silver coins of Lord Sri Ram are in high demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रभू श्रीरामाच्या सोने आणि चांदीच्या नाण्यांना जोरदार मागणी

उत्तर प्रदेशात या नाण्यांना सर्वाधिक मागणी आहे.  ...

राम मंदिराचे गर्भगृह तयार! सोन्याचा भव्य दरवाजा, महाराष्ट्राचे आहे खास कनेक्शन; पाहा फोटो - Marathi News | ayodhya Ram temple's sanctum sanctorum ready The grand door of gold, Maharashtra has a special connection | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराचे गर्भगृह तयार! सोन्याचा भव्य दरवाजा, महाराष्ट्राचे आहे खास कनेक्शन; पाहा फोटो

अयोध्येच्या राम मंदिरात राम ललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ...

अमिताभ बच्चन होणार अयोध्येचे रहिवासी, राम मंदिर सोहळ्यापूर्वी खरेदी केली कोट्यवधींची जमीन - Marathi News | Amitabh Bachchan purchased plot in Ayodhya for rs 14 crores before ram mandir pranpratistha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन होणार अयोध्येचे रहिवासी, राम मंदिर सोहळ्यापूर्वी खरेदी केली कोट्यवधींची जमीन

राम मंदिर सोहळ्यापूर्वी बिग बींची मोठी खरेदी ...