शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

महाराष्ट्र : कारण तेव्हा उद्धव ठाकरे जंगलात...; संजय राऊतांच्या आरोपावर भाजपाकडून खोचक उत्तर

फिल्मी : श्रीरामाला एकटं सोडू नका! 'रामायण'च्या सीतेची पंतप्रधानांना विनंती; म्हणाल्या,...

गोवा : गोवा ते अयोध्या ५४ दिवसांच्या पदयात्रेला आरंभ

महाराष्ट्र : “फडणवीस, महाजन, शेलार तथाकथित राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’”; राऊतांची टीका

राष्ट्रीय : PM मोदी राम रंगी रंगले! शेअर केला भजनाचा व्हिडिओ; म्हणाले, “भक्तिभावाने मंत्रमुग्ध...”

महाराष्ट्र : “कारसेवेत असल्याचा अभिमान, कलंकित ढाचा पडला तेव्हा तिथेच होतो”: देवेंद्र फडणवीस

उत्तर प्रदेश : ३३ वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी; 'त्या' आश्रमात पोहोचले विशेष निमंत्रण

फिल्मी : चलो अयोध्या... सुपरस्टार रजनीकांतला राम मंदिर ट्रस्टकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त; आशिष शेलारांची जळजळीत टीका

क्रिकेट : माझ्या हयातीत राम मंदिराचा अभिषेक व्हावा हीच इच्छा होती; भारतीय क्रिकेटपटूने मानले आभार